शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

कोल्हापूर : पदे मस्त, तरी शिवसेना-भाजप युतीचे कार्यकर्ते अस्वस्थ; सत्ता येऊन दहा महिने झाले तरी नव्या नियुक्त्या नाहीत

मुंबई : देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यामुळे भष्टाचार करणाऱ्यांना संरक्षण मिळतंय; संजय राऊतांचा आरोप

सोलापूर : Solapur: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापुरात स्वागत; कर्नाटक प्रचारासाठी रवाना

पुणे : मे महिन्यात मिळणार शेतकऱ्यांना ₹४,०००; राज्यात ८१ लाख लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर : फडणवीस विचारत होते, तुमचे इकडे काय काम, तेलंगानाच सांभाळा; केसीआरनी उपमुख्यमंत्र्यांना ललकारले

परभणी : 'खारघर प्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'

महाराष्ट्र : संजय राऊतांच्या ट्विटवरून देवेंद्र फडणवीसांचा पलटवार; म्हणाले, राजकारणातही कुस्ती...

महाराष्ट्र : सातासमुद्रापार 'या' देशात होणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण

मुंबई : LMOTY 2023: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मुलाखत खास ठरणार; जयंत पाटील, नाना पटोले थेट प्रश्न घेऊन भिडणार

अमरावती : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, यशोमती ठाकूर कडाडल्या