लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता शेतीसाठी दिवसाही मिळणार वीज, वाचा सविस्तर - Marathi News | maharashtra government cabinet decisions A big decision for farmers in the cabinet meeting Now you will get electricity for agriculture even during the day, read in detail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय! आता शेतीसाठी दिवसाही मिळणार वीज, वाचा सविस्तर

शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ...

Maharashtra Politics : 'अजित पवारांबाबतची स्क्रिप्ट भाजपने लिहिली, फडणवीसांच मौन का?; सुषमा अंधारेंनी सांगितलं राजकारण - Marathi News | Maharashtra Politics BJP wrote the script about Ajit Pawar Sushma Andhare told politics | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवारांबाबतची स्क्रिप्ट भाजपने लिहिली, फडणवीसांच मौन का?; सुषमा अंधारेंनी सांगितलं राजकारण

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा काही दिवसापासून सुरू आहेत. ...

शिंदे-फडणवीसांनी मंत्रालयातील टपाल केंद्राचे केले उद्घाटन; नागरिकांच्या वेळेची होणार बचत - Marathi News | The central postal center set up in the Ministry was inaugurated by CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीसांनी मंत्रालयातील टपाल केंद्राचे केले उद्घाटन; नागरिकांच्या वेळेची होणार बचत

सर्व विभागाचे टपाल एकाच ठिकाणी स्वीकारण्यात येणार असल्याने, प्रशासकीय गतिमानतेस मदत होणार आहे. ...

कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक, यादीत महाराष्ट्राचे २ नेते - Marathi News | Modi and yogi BJP's 40 star campaigners for Karnataka elections, 2 Maharashtra leaders Nitin Gadkari and Devendra fadanvis on the list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक निवडणुकांसाठी भाजपचे ४० स्टार प्रचारक, यादीत महाराष्ट्राचे २ नेते

भाजपाने काँग्रेस ४० स्टार प्रचारक कर्नाटकच्या मैदानात उतरवले आहेत.  ...

१४ श्रीसदस्यांच्या मृत्यूनंतर उपरती; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेनंतर सरकारचे महत्त्वाचे निर्देश - Marathi News | bjp minister mangal prabhat lodha informed about shinde and fadnavis govt big decision after maharashtra bhushan award heat stroke incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१४ श्रीसदस्यांच्या मृत्यूनंतर उपरती; महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेनंतर सरकारचे महत्त्वाचे निर्देश

Maharashtra Govt Decision on Heat Stroke: महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे श्रीसदस्यांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय घेतला आहे. ...

Maharashtra Politics: राजकीय उष्माघात? पक्षफोडीच्या चर्चेने तापले राजकारण; सगळेच एका माळेचे मणी - Marathi News | Political heatstroke Politics heated up with talk of party split All are beads of a garland | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Politics: राजकीय उष्माघात? पक्षफोडीच्या चर्चेने तापले राजकारण; सगळेच एका माळेचे मणी

महाराष्ट्रात सत्ता मिळवणे, सत्तेत राहणे, सत्ता टिकवणे यासाठी काहीही करणे म्हणजे राजकारण अशी नवी व्याख्या ...

गुडन्यूज... शिंदे-फडणवीस सरकारचे 2 हजार थेट अकाऊंटमध्ये, शेतकऱ्यांना या महिन्यात लाभ - Marathi News | Good news... Shinde-Fadnavis government's 2 thousand directly in the account, know when the farmers will get | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुडन्यूज... शिंदे-फडणवीस सरकारचे 2 हजार थेट अकाऊंटमध्ये, शेतकऱ्यांना या महिन्यात लाभ

केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला ६ हजार रुपये जमा होतात ...

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा - Marathi News | Talk between Leader of Opposition Ajit Pawar and Deputy Chief Minister Devendra Fadnavis over phone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून चर्चा

अजित पवार हे विधिमंडळ कामकाजासाठी आज मुंबईत होते. यावेळी पक्षाचे आमदार त्यांना भेटण्यासाठी कार्यालयात आले होते. ...