लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
संघाचे पाठबळ असेल तर भव्य प्रकल्प सहज उभे होतात, नागपुरात मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार - Marathi News | CM Eknath shinde praises RSS chief Mohan Bhagwat at the event of cancer hospital inauguration in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाचे पाठबळ असेल तर भव्य प्रकल्प सहज उभे होतात, नागपुरात मुख्यमंत्र्यांकडून कौतुकोद्गार

सरसंघचालक सर्वांसाठी प्रेरणास्थान असल्याची भावना ...

LMOTY 2023: महाराष्ट्रातील तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण?; राज ठाकरेंनी घेतली ५ नावं, विलासरावांसह राणेंचाही समावेश - Marathi News | LMOTY 2023: Who is your favorite Chief Minister of Maharashtra?; Raj Thackeray took 5 names, see Video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमचे आवडते मुख्यमंत्री कोण?; राज ठाकरेंनी घेतली ५ नावं, विलासरावांसह राणेंचाही समावेश

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ दी इयर' पुरस्कार सोहळ्यात राज ठाकरे यांची मुलाखत खासदार अमोल कोल्हे व बँकर अमृता फडणवीस यांनी घेतली. ...

'प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, पण...' चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले - Marathi News | 'Every party wants its leader to be the chief minister, but...' Chandrasekhar Bawankule spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असं वाटतं, पण...' चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले

'उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या नेतृत्त्वाविषयी अपशब्द बोलू नये. त्यांनी अनेकदा नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे.' ...

अभिमानाचा क्षण! जलसंधारणात देशात महाराष्ट्र अव्वल; CM शिंदे म्हणाले, “महायुती सरकारने...”  - Marathi News | cm eknath shinde told about maharashtra leads in water conservation schemes reveals first ever census by jal shakti ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिमानाचा क्षण! जलसंधारणात देशात महाराष्ट्र अव्वल; CM शिंदे म्हणाले, “महायुती सरकारने...” 

Water Conservation Scheme: देशात सर्वाधिक जलसंधारणाच्या योजना महाराष्ट्राने राबविल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

आताचे सरकार नशा केलेले, फडणवीस हे त्यांचे सरदार; संजय राऊतांची घणाघाती टीका - Marathi News | The current government is intoxicated Fadnavis is their leader Sanjay Raut's critical criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आताचे सरकार नशा केलेले, फडणवीस हे त्यांचे सरदार; संजय राऊतांची घणाघाती टीका

सरकार लफंग्यांना पाठीशी घालणारे सरकार असून विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरूंगात टाकण्याचा प्रकार सुरू ...

आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; संजय राऊतांचं देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज - Marathi News | Sanjay Raut criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आतापर्यंत संयमाने बोललो, पण हिंमत असेल तर...; राऊतांचं फडणवीसांना चॅलेंज

कोकणातील जनतेला संपवण्याची सुपारी तुमच्याकडेच आहे. निसर्गाला कोकणाचं वरदान मिळाले तिथे विषारी प्रकल्प आणतायेत असा आरोप संजय राऊतांनी भाजपावर केला. ...

‘भावी मुख्यमंत्र्यां’चे ‘ते’ पोस्टर अन् फडणवीसांचे खडे बोल - Marathi News | 'That' poster of 'Future Chief Minister' and Fadnavis' harsh words | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘भावी मुख्यमंत्र्यां’चे ‘ते’ पोस्टर अन् फडणवीसांचे खडे बोल

Nagpur News नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे चक्क माजी मुख्यमंत्री व वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ‘भावी मुख्यमंत्री’ असल्याचे पोस्टर लावण्यात आले. फडणवीस या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर पोस्टर लगेच काढण्यात आले.  ...

रिफायनरीवरून भडका, बड्या नेत्यांमध्ये जुंपली; ठाकरे-फडणवीस सामना - Marathi News | Bhadka from the refinery, Jumpli among the big leaders from Barsu; Thackeray-Fadnavis match | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिफायनरीवरून भडका, बड्या नेत्यांमध्ये जुंपली; ठाकरे-फडणवीस सामना

ठाकरेंनीच दिलेला त्या जागेचा प्रस्ताव : फडणवीस; आंदाेलकांच्या पाठीशी राहण्याचे उद्धव यांचे आदेश ...