लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून...; देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Jayant Patil has reacted to Deputy Chief Minister Devendra Fadnavis' statement. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शिंदेंना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून...'; फडणवीसांच्या विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी स्क्रिप्टेड वाटतात का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | dcm devendra fadnavis gave reaction on happening in ncp after sharad pawar resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी स्क्रिप्टेड वाटतात का? देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया

Devendra Fadnavis On NCP: देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीतील घडामोडींवर सूचक शब्दांत भाष्य केले. ...

‘मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे सगळ्यांना माहिती आहे’, फडणवीसांचं सूचक विधान, चर्चांना उधाण - Marathi News | "When I say I will come again, I will come, everyone knows how I will come", Devendra Fadnavis's suggestive statement, fueling discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे...’, फडणवीसांचं सूचक विधान, चर्चांना उधाण

Devendra Fadnavis: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात घडत असलेल्या घडामोडींमुळे मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं एक विधान चर्चेत आहे. तसेच त्यावरून चर्चांना उधाण आलं आहे. ...

कर्नाटकात भाजपाचंच सरकार येणार, देशभक्तांवर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह्यांना साथ : देवेंद्र फडणवीस - Marathi News | BJP will come to government in Karnataka demand for ban on patriots means supporting traitors Devendra Fadnavis karnaraka election 2023 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात भाजपाचंच सरकार येणार, देशभक्तांवर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह्यांना साथ : देवेंद्र फडणवीस

संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली करणे सोडले, तर मला कर्नाटकात जाण्याची गरज पडली नसती, फडणवीसांचा जोरदार निशाणा. ...

देवेंद्र फडणवीसांना बेळगावात दाखविण्यात आले काळे झेंडे, महाराष्ट्र एकीकरण समितीची जोरदार घोषणाबाजी  - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis was shown black flags in Belgaum | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांना बेळगावात दाखविण्यात आले काळे झेंडे, महाराष्ट्र एकीकरण समितीची जोरदार घोषणाबाजी 

मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रातील नेतेमंडळीही प्रचारात सहभागी ...

शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती - Marathi News | Big decision of Shinde-Fadnavis government these boys and girls will get scholarships for higher education abroad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ‘या’ मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी मिळणार शिष्यवृत्ती

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतून १०० टक्के अर्थसहाय्य. सर्व शहरांमध्ये प्रकल्प राबविणार. ...

शरद पवारांच्या निवृत्ती निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over ncp sharad pawar announcement of retire from president post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या निवृत्ती निर्णयावर देवेंद्र फडणवीसांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले...

Devendra Fadnavis: शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी सावध प्रतिक्रिया दिली. ...

शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांची एका वाक्यात सूचक प्रतिक्रिया - Marathi News | Devendra Fadnavis' suggestive reaction in one sentence on Sharad Pawar's secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीसांची एका वाक्यात सूचक प्रतिक्रिया

शरद पवारांचे लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र चांगलंच गाजलं. महाराष्ट्रात हे पुस्तक म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकीय इतिहासाची उजळणी करणारं पर्व ठरलं. ...