लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
कर्नाटक निकालानंतर फडणवीसांनी सांगितली टक्केवारी; खडसेंनी केली टीका बोचरी - Marathi News | Gira to bhi tang upar... Eknath Khadse's harsh criticism of Fadnavis after Karnatak Election result | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्नाटक निकालानंतर फडणवीसांनी सांगितली टक्केवारी; खडसेंनी केली टीका बोचरी

फडणवीसांच्या विश्लेषणात्मक प्रतिक्रियेवरुन माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंनी टोला लगावला आहे.  ...

‘जेडीएस’ची मते काँग्रेसला गेल्याने भाजपला फटका, महाराष्ट्रात परिणाम नाही - फडणवीस - Marathi News | JDS votes went to Congress, BJP hit, no result in Maharashtra says Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘जेडीएस’ची मते काँग्रेसला गेल्याने भाजपला फटका, महाराष्ट्रात परिणाम नाही - फडणवीस

नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, कर्नाटक जिंकल्याने काही लोकांना देश जिंकले असं वाटत आहे... ...

'द केरळ स्टोरी' पाहणाऱ्या फडणवीसांनी 'महाराष्ट्राचा शाहीर' पाहिला का? रोखठोक सवाल - Marathi News | Did Devendra Fadnavis who watched The Kerala Story watch 'Maharashtracha Shaheer'? Sanjay Raut's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'द केरळ स्टोरी' पाहणाऱ्या फडणवीसांनी 'महाराष्ट्राचा शाहीर' पाहिला का? रोखठोक सवाल

मंगळवारी सायंकाळी मेडिकल चौकाजवळील मॉलमधील थिएटरमध्ये फडणवीस हे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह चित्रपट पहायला पोहोचले. ...

कर्नाटकातील प्रचारात महाराष्ट्रातील नेते गेले, तिथला निकाल काय? - Marathi News | Leaders from Maharashtra went to campaign in Karnataka, what is the result there | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकातील प्रचारात महाराष्ट्रातील नेते गेले, तिथला निकाल काय?

हुबळीच्या तीनपैकी २ ठिकाणी भाजप व एका ठिकाणी काॅंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला तर इंडी आणि धारवाड येथे काँग्रेसने बाजी मारली. ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला स्वयंरोजगार योजनेचा डिजिटल शुभारंभ - Marathi News | Digital launch of Mahila Swayamrojgar Yojana by Chief Minister, Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला स्वयंरोजगार योजनेचा डिजिटल शुभारंभ

27 हजारांहून अधिक महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य ...

 महाराष्ट्र व देशाच्या निकालावर परिणाम नाही - Marathi News | BJP suffers as JDS votes go to Congress; There is no effect on the results of Maharashtra and the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : महाराष्ट्र व देशाच्या निकालावर परिणाम नाही

Nagpur News जेडीएसची पाच टक्के मते कमी होऊन ती काँग्रेसला गेली. त्यामुळे भाजपच्या जागा कमी झाल्या, असे कर्नाटकच्या निकालाचे विश्लेषण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...

लोकांनी राष्ट्रवादीचे पार्सल परत पाठविले; फडणवीसांची कर्नाटक निकालावर शेलकी प्रतिक्रिया - Marathi News | NCP's parcel sent back; Devendra Fadnavis's reaction to the Karnataka result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांनी राष्ट्रवादीचे पार्सल परत पाठविले; फडणवीसांची कर्नाटक निकालावर शेलकी प्रतिक्रिया

काही लोकांना तर देश जिंकला असे वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजेत.- फडणवीस ...

"नैतिकता ठाण्याच्या मासुंदात तर उरलीसुरली लाजही नागपूरच्या तलावाकाठी उघडी" - Marathi News | "morality is in the masunda of Thane, while Urlisurli Laj is also open by the lake of Nagpur." Shivsena on Eknath Shinde and Devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नैतिकता ठाण्याच्या मासुंदात तर उरलीसुरली लाजही नागपूरच्या तलावाकाठी उघडी"

या आनंदोत्सवावरुन आता ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं आहे.  ...