Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये घुमू लागले शड्डू; अमित शाह यांच्या स्वबळाच्या जोर-बैठकांमुळे डाव-प्रतिडाव सुरू; आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुक पैलवानांकडून वस्तादांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात ...
Devendra Fadnavis And hilyabai Holkar : देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. ...