लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
महाराष्ट्रात जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांना अद्दल घडवणार; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा - Marathi News | Those who try to create riots in Maharashtra will be dealt with Devendra Fadnavis' warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात जे दंगली घडवण्याचा प्रयत्न करतायेत त्यांना अद्दल घडवणार; देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

दंगली घडवून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न होतोय हे शंभर टक्के जाणून बूजून होतय ...

'आम्ही त्यांना फिरू देणार नाही', कोणाच्याही दबावाला विधानसभाध्यक्ष बळी पडणार नाहीत-देवेंद्र फडणवीस - Marathi News | We will not let them go Assembly Speaker will not succumb to anyone pressure - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही त्यांना फिरू देणार नाही', कोणाच्याही दबावाला विधानसभाध्यक्ष बळी पडणार नाहीत-देवेंद्र फडणवीस

तुम्ही खरे असाल तर तुमचा मुद्दा मांडा की, तुमची बाजू कमकुवत आहे, म्हणून अशी भाषा वापरणं सुरू आहे ...

पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश - Marathi News | Big blow to NCP in Purandar taluka Former MLA Ashok Tekwade will join BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का; माजी आमदार अशोक टेकवडे करणार भाजपात प्रवेश

राष्ट्रवादीतील गटबाजी आणि घुसमट सहन न झाल्याने, त्याचबरोबर सातत्याने अन्याय होत असल्याने भाजपात जाण्याचा निर्णय ...

“वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला वीर सावरकरांचे नाव द्यावे”; देवेंद्र फडणवीसांची पत्राद्वारे मागणी - Marathi News | dcm devendra fadnavis demands bandra versova sea link to be named after veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला वीर सावरकरांचे नाव द्यावे”; देवेंद्र फडणवीसांची पत्राद्वारे मागणी

Devendra Fadnavis News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. ...

देवेंद्र फडणवीस राजनाथसिंहांच्या पाया पडले; मुख्यमंत्री शिंदेंचाही वाकून नमस्कार - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadanvis held Rajnath Singh's feet; Named as 'younger brother' of Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवेंद्र फडणवीस राजनाथसिंहांच्या पाया पडले; मुख्यमंत्री शिंदेंचाही वाकून नमस्कार

रेल्वे स्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानावर वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महामेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह शहरात आले होते. ...

राजपूत समाजातील 'भामटा' शब्द काढणार, फडणवीसांचा निर्धार; CM शिंदेंची घोषणा - Marathi News | Devendra Fadnavis' determination to remove the word 'Bhamta' from Rajput society; CM Eknath Shinde's announcement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजपूत समाजातील 'भामटा' शब्द काढणार, फडणवीसांचा निर्धार; CM शिंदेंची घोषणा

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनप्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथील सभेत ते बोलत होते. ...

घरांच्या स्वप्नांसाठी शासन ‘ॲक्शन मोड’वर, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | Govt in 'action mode' for housing dreams, Deputy Chief Minister Fadnavis asserts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांच्या स्वप्नांसाठी शासन ‘ॲक्शन मोड’वर, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

स्वयंपुनर्विकास प्रक्रियांसाठी ऑनलाइन प्रणाली... ...

आव्हानांच्या मालिकांचा भाजपपुढे डोंगर! नाशिकसारख्या शहरांचे प्रकल्प थंड बस्त्यात - Marathi News | A series challenges ahead of the BJP Projects of cities like Nashik in cold basket | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आव्हानांच्या मालिकांचा भाजपपुढे डोंगर! नाशिकसारख्या शहरांचे प्रकल्प थंड बस्त्यात

कर्नाटक, मध्य प्रदेश प्रमाणेच वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात जे काही झाले, त्याविषयी मराठी जनता असाच विचार करणार असेल तर मात्र भाजपसाठी काळजीचा विषय आहे. ...