लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोपट मेला; अजित पवारांनी लगावला मिश्कील टोला - Marathi News | Devendra Fadnavis said, Mahavikas Aghadi's parrot is dead; Ajit Pawar's tough gang | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोपट मेला; अजित पवारांनी लगावला मिश्कील टोला

कर्नाटकच्या निकालानंतर कार्यकर्त्यांना बुस्ट देण्यासाठी केलेलं हे भाषण आहे, असं बोलावं लागतो. ...

देशमुख, केदारांचा गड भेदण्यासाठी देवेंद्र फडणवीस मोहिमेवर - Marathi News | Devendra Fadnavis mission to penetrate Deshmukh, Kedar's fort | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशमुख, केदारांचा गड भेदण्यासाठी देवेंद्र फडणवीस मोहिमेवर

Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघाच्या तर माजी मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघाच्या मोहिमेवर फडणवीस स्वत: निघाले आहेत. ...

पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पसरले दंगलीचे लोण, अंबादास दानवे यांचा गृहखात्यावर आरोप - Marathi News | Police inaction failed riots Ambadas Danve accuses Home Ministry | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे पसरले दंगलीचे लोण, अंबादास दानवे यांचा गृहखात्यावर आरोप

गृह खात्याचा कारभार अत्यंत ढिसाळ असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अपयश आल्याची टीका दानवे यांनी केली. ...

“अभ्यास करायचा नाही, दिलेल्या नोट्स वाचायच्या अन्...”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार - Marathi News | ncp supriya sule replied bjp dcm devendra fadnavis over criticism on party chief sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अभ्यास करायचा नाही, दिलेल्या नोट्स वाचायच्या अन्...”; सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर पलटवार

Supriya Sule Replied Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले आहे. ...

आताच निवडणुका झाल्यास भाजपला ६० जागाही मिळणे कठीण : जयंत पाटील - Marathi News | Jayant Patil If elections are held now, it will be difficult for BJP to get even 60 seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आताच निवडणुका झाल्यास भाजपला ६० जागाही मिळणे कठीण : जयंत पाटील

सर्वांना विश्वासात घेऊन पुणे लोकसभा निवडणुकीचा निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले... ...

फडणवीसांना बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने आमच्या जागा वाढतात; संजय राऊत यांचा पलटवार - Marathi News | Let Devendra Fadnavis speak, his words increase our seats; Sanjay Raut's counter attack | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :फडणवीसांना बोलू द्या, त्यांच्या बोलण्याने आमच्या जागा वाढतात; संजय राऊत यांचा पलटवार

महाराष्ट्रात कर्नाटक पॅटर्न चालणार नाही, इथे फक्त मोदी पॅटर्न चालणार अस वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केलं होत ...

शब्द पवारांचे, भाषण फडणवीसांचे, हल्ला ठाकरेंवर! - Marathi News | Uddhav Thackeray and Sharad Pawar were targeted in the BJP state executive meeting devendra fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शब्द पवारांचे, भाषण फडणवीसांचे, हल्ला ठाकरेंवर!

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाविकास आघाडीच्या काळात राज्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगत सध्याच्या सरकारने फक्त ११ महिन्यांमध्ये चांगली कामगिरी बजावली असल्याची प्रशंसा केली... ...

बंदूक शरद पवारांची, हल्ला उद्धव ठाकरेंवर! ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करता फडणवीस यांचा हल्लाबोल  - Marathi News | Sharad Pawar's gun, attack on Uddhav Thackeray Fadnavis attacked by referring to Shillak Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बंदूक शरद पवारांची, हल्ला उद्धव ठाकरेंवर! ‘शिल्लक सेना’ असा उल्लेख करता फडणवीस यांचा हल्लाबोल 

जे बनायचे ते स्वतःच्या बळावर. दुसर्‍याचे बळ घेऊन बनलेला वाघ हा सर्कशीतला वाघ असतो. स्वबळावर बनलेला वाघ हा जंगलाचा राजा होऊ शकतो, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. ...