Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
CM Devendra Fadnavis PC News: उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा आत्मपरीक्षण करून एकदा आरसा पाहावा. उद्धव ठाकरे अनेक गोष्टी बोलत असतात, त्याला रोज उत्तरे द्यायला माझ्याकडे तेवढा वेळ नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ...
CM Devendra Fadnavis First Reaction Over Swargate Pune Incident Case: पुणे प्रकरणातील घटनाक्रम आणि अन्य सगळी माहिती लवकरच मिळेल. योग्य वेळ आली की, ती दिली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Yogesh kadam swargate case: गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाबद्दल केलेल्या एका विधानाने वाद उभा राहिला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. ...
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला होण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी व्हॉट्स अप वरुन देण्यात आली आहे, पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ...