लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
थोडे मतभेद झाले, पण...; शिंदेंच्या दोन जाहिरातींबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष स्पष्टच बोलले - Marathi News | Maharashtra Politics BJP State President Chandrasekhar Bawankule reacted to the discussions about differences of opinion between Shiv Sena and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थोडे मतभेद झाले, पण...; शिंदेंच्या दोन जाहिरातींबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष स्पष्टच बोलले

शिवेसेनेतील शिंदे गटाच्या वर्तमानपत्रातील आलेल्या जाहिरातीवरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. ...

“इजा ‘कानाला’ नाही, ‘मनाला’ झालेली होती, ती परवडणारी नसल्यानेच नवीन जाहिरात दिली”  - Marathi News | ncp rohit pawar criticized shinde and fadnavis govt over advertisement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इजा ‘कानाला’ नाही, ‘मनाला’ झालेली होती, ती परवडणारी नसल्यानेच नवीन जाहिरात दिली” 

Rohit Pawar News: सरकारने कामे केली असती तर जाहिरातीतून असे ढोल वाजवण्याची वेळच आली नसती, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली”: संजय राऊत - Marathi News | shiv sena thackeray group sanjay raut claims that within next 2 month shinde and fadnavis govt will collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रत्यक्षात सगळे आलबेल नाही, देवेंद्र फडणवीसांच्या दबावामुळे नवी जाहिरात झळकली”: संजय राऊत

Sanjay Raut: हे सरकार पुढील २ महिन्यात अपात्र ठरेल आणि पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला. ...

सर्वेक्षण एजन्सीचा संपर्क क्रमांक कुठे मिळेल? शिंदेंच्या जाहिरातबाजीवर भाजप नेत्याचे ट्विट... - Marathi News | Where to find contact number of survey agency? BJP leader's tweet on shivsena Eknath Shinde Add of famous than Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वेक्षण एजन्सीचा संपर्क क्रमांक कुठे मिळेल? शिंदेंच्या जाहिरातबाजीवर भाजप नेत्याचे ट्विट...

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले. ...

“एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा, भाजपने याचा विचार करावा”; जयंत पाटलांची टीका - Marathi News | ncp jayant patil criticised eknath shinde and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ शिंदेंना लोकांचा चांगला पाठिंबा, भाजपने याचा विचार करावा”; जयंत पाटलांची टीका

Jayant Patil News: महाविकास आघाडीपुढे यांचा टिकाव लागणार नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. ...

अंतुले, निलंगेकर, जोशी, देशमुखांसारखी नैतिकता शिंदे सरकारमध्ये नाही - जितेंद्र आव्हाड - Marathi News | There is no morality in the Shinde-Fadnavis government - Jitendra Awad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंतुले, निलंगेकर, जोशी, देशमुखांसारखी नैतिकता शिंदे सरकारमध्ये नाही - जितेंद्र आव्हाड

सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे विश्लेषण ...

'... त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही,' ठाकरे गटाची शिंदेंवर टीका  - Marathi News | shiv sena uddhav thackeray group saamana editorial targets cm eknath shinde modi shinde advertisement paper | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'... त्यांच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग जाहिरातबाजीने उजळणार नाही,' ठाकरे गटाची शिंदेंवर टीका 

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले होते. ...

जाहिराती कुणी दिली माहिती नाही, शिवसेनाचा काही संबंध नाही; शंभुराज देसाईंची स्पष्टोक्ती - Marathi News | Maharashtra Politics: we do not known who gave that advertisements, Shiv Sena has nothing to do with it; Shambhuraj Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जाहिराती कुणी दिली माहिती नाही, शिवसेनाचा काही संबंध नाही; शंभुराज देसाईंची स्पष्टोक्ती

Maharashtra Politics: राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे, अशी जाहिरात काही वृत्तपत्रांमध्ये देण्यात आली आहे. ...