लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा - Marathi News | bjp devendra fadnavis criticised uddhav thackeray over karnataka govt decision on veer savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आता उद्धव ठाकरेंचे मत काय? हे त्यांनी सांगावे”; देवेंद्र फडणवीसांची रोखठोक विचारणा

Devendra Fadnavis: लोकांच्या मनातून सावरकर-हेडगेवार यांना काढू शकत नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

“वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले - Marathi News | ramdas athawale reaction over bjp and shiv sena advertisement dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाद करत बसण्यापेक्षा आधी प्रश्न सोडवा, मंत्रिमंडळ विस्तार करा”; रामदास आठवले स्पष्टच बोलले

Ramdas Athawale News: कोण छोटा, कोण मोठा असा वाद करत बसण्यापेक्षा महाराष्ट्रासमोरील अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

विशेष लेख: लागो न 'दृष्ट' माझी, माझ्याच वैभवाला !... - Marathi News | Special Article on CM Eknath Shinde Dy Cm Devendra Fadnavis Maharashtra Government and internal politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: लागो न 'दृष्ट' माझी, माझ्याच वैभवाला !...

'जाहिराती'ने हात पोळलेल्यांना 'दुर्घटना से देर भली' असे आता वाटत असेल. ...

"जाहिरात दुरुस्त झाली, पण फडणवीसांचा कान दुरुस्त होण्याची चिन्हं दिसत नाहीत," ठाकरे गटाचा सरकारला टोला - Marathi News | uddhav thackeray group saamana editorial targets cm eknath shinde dcm devendra fadnavis ads news papers nothing is goog politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जाहिरात दुरुस्त झाली, पण फडणवीसांचा कान दुरुस्त होण्याची चिन्हं दिसत नाहीत"

‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ या वृत्तपत्रांमधील जाहिरातीवरून मंगळवारी राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांचे रण पेटले होते. ...

शिंदे फडणवीस शेजारीच, तरीही सुरुवातीला ९.४५ मिनिटे... दोघांचा अबोला - Marathi News | Eknath Shinde Devendra Fadnavis were seating next to each other but did not have a word for 9.45 minutes in starting | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिंदे फडणवीस शेजारीच, तरीही सुरुवातीला ९.४५ मिनिटे... दोघांचा अबोला

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात शिंदे, फडणवीस यांनी केली एकमेकांची स्तुती ...

‘यह फेविकॉल का जोड़ है, टूटेगा नहीं’, वादानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | 'Yeh Fevicol Ka Jod Hai, Tootega Nahin' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘यह फेविकॉल का जोड़ है, टूटेगा नहीं’, वादानंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

हम साथ-साथ है: देवेंद्र फडणवीस ...

'समान नागरी कायदा तात्काळ लागू व्हावा'; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी - Marathi News | The uniform civil law should come into force immediately'; BJP state president Chandrashekhar Bawankule's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'समान नागरी कायदा तात्काळ लागू व्हावा'; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी

'गृहखाते व फडणवीस यांच्या बदनामीचा कट' ...

'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही...'; फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर CM शिंदे स्पष्टच बोलले - Marathi News | This is a fevicol joint, it will not break CM eknath Shinde spoke candidly on his friendship with devendra Fadnavis Shiv sena bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ये फेविकॉल का जोड है, तुटेगा नाही...'; फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर CM शिंदे स्पष्टच बोलले

ही युती स्वार्थासाठी झालेली नाही. ही युती सत्तेसाठी झालेली नाही. ही युती गेल्या २५ वर्षांपासून एका विचारिक भूमिकेतून झालेली आहे. ...