लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
राज्याचा सध्याचा कारभार ढिसाळ, भ्रष्टाचार खूप वाढला; अजित पवार यांचा घणाघात - Marathi News | The current governance of the state is sloppy, corruption is rampant; Ajit Pawar's death | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्याचा सध्याचा कारभार ढिसाळ, भ्रष्टाचार खूप वाढला; अजित पवार यांचा घणाघात

फेव्हिकॉलचा जोड आहोत, हे सांगायची वेळ तुमच्यावर आली. यातच सारं आलं ...

शिंदे-फडणवीस आज दिल्लीला, नावं निश्चिती अन् लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? - Marathi News | CM Eknath Shinde- Devendra Fadnavis to Delhi today, cabinet expansion will happen soon? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस आज दिल्लीला, नावं निश्चिती अन् लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?

आताच्या घडीला राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत ...

शिंदे मुख्य़मंत्री होणार हे आम्हाला माहिती होते, पण फडणवीसांना नव्हते; नितिन देशमुखांचे मोठे गौप्यस्फोट - Marathi News | We knew that Eknath Shinde would be the Chief Minister, but Devendra Fadnavis didn't; Nitin Deshmukh's big secret interview with Adesh Bandekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे मुख्य़मंत्री होणार हे आम्हाला माहिती होते, पण फडणवीसांना नव्हते; नितिन देशमुखांचे मोठे गौप्यस्फोट

उद्धव ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांनी देशमुख व कैलास घाडगे-पाटील यांची मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी याचा खुलासा केला आहे. अकोल्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांनी गुवाहाटीहून महाराष्ट्र गाठले होते.  ...

'खोकी अन् डोकी' प्रकरणात गुन्हा दाखल; भाजपाचा 'तो' निष्ठावंत शोधण्याचे आव्हान - Marathi News | Case registered in 'Khoke and Doke' banner of Nanded; challenge to find 'that' BJP's loyalist | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'खोकी अन् डोकी' प्रकरणात गुन्हा दाखल; भाजपाचा 'तो' निष्ठावंत शोधण्याचे आव्हान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बॅनर युद्ध पेटले आहे. ...

निवडणुका जवळ आल्या की शरद पवार तेच बोलतात, फडणवीसांनी सांगितला इतिहास - Marathi News | Sharad Pawar speaks the same when elections are near, Devendra Fadnavis told history | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुका जवळ आल्या की शरद पवार तेच बोलतात, फडणवीसांनी सांगितला इतिहास

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली.  ...

संसद, विधानभवनात आमदार, खासदारांचे असे वर्तन ही चिंतेची बाब: ओम बिर्ला - Marathi News | Such behavior of MLAs, MPs in Parliament, Vidhan Bhavan is a matter of concern: Om Birla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद, विधानभवनात आमदार, खासदारांचे असे वर्तन ही चिंतेची बाब: ओम बिर्ला

आमदार संमेलनात १,५०० आमदार उपस्थित ...

"कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे" - Marathi News | If law and order cannot be maintained, Devendra Fadnavis should resign as Home Minister - Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे"

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली ...

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते; उद्धव ठाकरेंनी कर्नाटक सरकारबाबत भूमिका स्पष्ट करावी - Marathi News | Devendra Fadnavis is the number one leader in Maharashtra; Uddhav Thackeray should clarify his position regarding the Karnataka government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते; उद्धव ठाकरेंनी कर्नाटक सरकारबाबत भूमिका स्पष्ट करावी

Nagpur News कुणी काहीही म्हणत असले तरी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रातील क्रमांक एकचे नेते आहेत आणि २०१४ आणि २०१९ मध्ये ते सिद्ध झाले आहे, असे बावनकुळे म्हणाले. ...