लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"मीरा भाईंदरच्या विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी; भूमीपूजन, लोकार्पणासाठी उपस्थित राहणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री" - Marathi News | 3000 crore fund for the development of Meera Bhayander Chief Minister, Deputy Chief Minister will be present for Bhumi Pujan | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"मीरा भाईंदरच्या विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी; भूमीपूजन, लोकार्पणासाठी उपस्थित राहणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री"

मंगळवारी महापालिका पत्रकार कक्षात आ. सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. ...

पुण्यातील घटनेनंतर अजित पवार संतापले, ताई-दादांचा गृहमंत्र्यांवर निशाणा - Marathi News | After the incident in Pune crime sadashiv peth, Ajit Pawar got angry, supriya sule Tai-Dada targeted the Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यातील घटनेनंतर अजित पवार संतापले, ताई-दादांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

पुण्यातील सदाशिव पेठेत आज सकाळी दहा वाजण्याच्या पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला ...

शरद पवारांची मुत्सद्देगिरी तर एकनाथ शिंदे यांची गद्दारी कशी?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल - Marathi News | How is Sharad Pawar's diplomacy and Eknath Shinde's betrayal?; Question by Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शरद पवारांची मुत्सद्देगिरी तर एकनाथ शिंदे यांची गद्दारी कशी?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

आमचे फेसबुकवाले नव्हे तर जनतेत जाणारे सरकार ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जळगावात हाय व्होल्टेज ड्रामा...; नेमकं काय घडलं, पाहा - Marathi News | High voltage drama in Jalgaon during the visit of CM Eknath Shinde, Deputy CM Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी जळगावात हाय व्होल्टेज ड्रामा...; नेमकं काय घडलं, पाहा

आकाशवाणी चौकात हा हाय व्होल्टेज ड्रामा झाला. ...

जळगावात उपमुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीकडून काळे झेंडे दाखवून स्वागत  - Marathi News | The Deputy CM Devendra Fadanvis was welcomed by NCP with black flags in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात उपमुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीकडून काळे झेंडे दाखवून स्वागत 

कापूस अनुदान व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काॅंग्रेसने मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा दिला होता. ...

मी नालायक होतो तर तुम्ही माझ्या हाताखाली ४० वर्ष का काम केले; खडसेंचा फडणवीसांना सवाल - Marathi News | Why did you work under me for 40 years if I was worthless; Eknath Khadse's question to Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मी नालायक होतो तर तुम्ही माझ्या हाताखाली ४० वर्ष का काम केले; खडसेंचा फडणवीसांना सवाल

खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपला त्यांनी जोरदार उत्तर दिले. ...

“खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती” - Marathi News | dcm devendra fadnavis criticised ncp eknath khadse in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :“खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती”

देवेंद्र फडणवीस यांची जळगावात टीका. ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगावात आगमन - Marathi News | arrival of deputy chief minister devendra fadnavis in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जळगावात आगमन

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.  ...