शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

नागपूर : तेलंगणात शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी तर महाराष्ट्रात का नाही ?, चरण वाघमारेंचा सवाल

सोलापूर : संभाजी भिडेंच्या समर्थकांवरील लाठीमार प्रकरणाची चौकशी होणार; फडणवीसांची विधानसभेत माहिती

महाराष्ट्र : “फडणवीसजी, संभाजी भिडे हे गुरुजी नाहीत, तरुणांची माथी भडकवणारे शकुनी मामा आहेत” 

मुंबई : ज्यांना न्याय मिळत नाही, त्यांना आम्ही देतो; संग्राम थोपटेंच्या पत्रावरुन फडणवीसांचं सूचक विधान

मुंबई : Video: विजय वडेट्टीवारांचं अभिनंदन करताना फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : ... म्हणून तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी १ हजार रुपये 'फी', फडणवीसांंचं स्पष्टीकरण

मुंबई : 'तलाठी' भरतीसाठी लाखो अर्ज, कंपनीला मिळाले अब्ज रुपये; रोहित पवारांनी हिशोबच मांडला

मुंबई : “एनडी स्टुडिओ ताब्यात घेण्यासाठी कुणी दबाव टाकला का, याची चौकशी करणार”: देवेंद्र फडणवीस

मुंबई : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष नाहीय, पाटलांची तक्रार; मात्र अजितदादांच्या विधानानं सभागृहात हशा!

मुंबई : 'आता काही बदल नाही, तिघंही आहोत त्याच पदावर कायम राहणार आहोत'; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं