शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राजकारण : विधान परिषदेतील आ. सत्यजित तांबेंच्या भाषणाची चर्चा | Satyajeet Tambe on Devendra Fadnavis | AM4

पुणे : आमदार राहुल कुल यांच्याकडे महत्वाची जबाबदारी; पुणे जिल्हा भाजप समन्वयकपदी निवड

राजकारण : समोर फडणवीस, खडसेंनी सत्ताधारी आमदाराला सुनावलं | Eknath Khadse Angry on Devendra Fadnavis | SA4

राजकारण : माझे फोन टॅप करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना कुणी दिले? खडसेंचा थेट सवाल Eknath Khadse VS Devendra Fadnavis | SA4

राजकारण : Mumbai महापालिकेसह सर्व निवडणुकांना तयार, फडणवीसांचं मोठं विधान | Devendra Fadnavis on BMC Elections | SA4

महाराष्ट्र : आर्थिक फसवणुकीचीही चौकशी केली जाईल; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, विधिमंडळात पडसाद

महाराष्ट्र : विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांना विधानसभेत शुभेच्छा

महाराष्ट्र : गद्दारांच्या टोळीने महाराष्ट्र राजकीयदृष्ट्या अस्थिर..., ४ उद्योग राज्याबाहेर गेल्याने आदित्य ठाकरे संतापले

महाराष्ट्र : 'मंदिर जिर्णोद्धारासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी', पडळकरांची मागणी

नागपूर : तेलंगणात शेतकऱ्यांना १९ हजार कोटींची कर्जमाफी तर महाराष्ट्रात का नाही ?, चरण वाघमारेंचा सवाल