लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आणखी १४ मंत्रिपदे रिक्त, पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार?; मंत्रिपदे झाली २६ - Marathi News | 14 more ministerial posts vacant, the cabinet will be expanded again? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आणखी १४ मंत्रिपदे रिक्त, पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार?; मंत्रिपदे झाली २६

मंत्रिपदे झाली २६, आणखी एका विस्ताराकडे इच्छुकांचे लक्ष ...

अजित पवारांनी शब्द पाळून फोडले आमदार; २ दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीसांची खलबते - Marathi News | Two days ago Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis both came to Delhi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवारांनी शब्द पाळून फोडले आमदार; २ दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीसांची खलबते

महाराष्ट्रात भाजप नेतृत्व प्रदीर्घ काळापासून मविआ फोडण्याच्या फॉर्म्युल्यावर काम करीत आहे. ...

राष्ट्रवादी सत्तेत, शिंदे गट नाराज?; विस्तारात एकही मंत्री नाही - Marathi News | Shinde group upset because of NCP include In Power? There is no minister in expansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी सत्तेत, शिंदे गट नाराज?; विस्तारात एकही मंत्री नाही

सरकार स्थापनेपासून शिंदे गटाला निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टात सुनावण्यांना सामोरे जावे लागले. ...

दोन वर्षांत देवेंद्र फडणवीसांनी केली २ ऑपरेशन; शिवसेनेची बार्गेनिंग पाॅवर कमी केली  - Marathi News | There was a discussion that the Union Cabinet will soon be expanded and Devendra Fadnavis will be included in it. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन वर्षांत देवेंद्र फडणवीसांनी केली २ ऑपरेशन; शिवसेनेची बार्गेनिंग पाॅवर कमी केली 

अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा सोपविला. ...

"ही गुगली नाही हा दरोडा आहे", शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका - Marathi News | NCP president Sharad Pawar criticized Devendra Fadnavis saying that it is not a googly, it is a robbery  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ही गुगली नाही हा दरोडा आहे", शरद पवारांची देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका

अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊन राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली. ...

'जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो' - Marathi News | 'If we can go with Shiv Sena, we can also go with BJP', Ajit Pawar clarify about bjp and power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जर आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो, तर भाजपसोबतही जाऊ शकतो'

अजित पवार यांनी महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे ...

Maharashtra Politics: शिंदे-फडणवीस -पवार सरकार आल्यावर तेजस्विनी पंडित म्हणते -' हा' मुख्यमंत्री हवा!! - Marathi News | marathi actress tejaswini pandit tweet on maharashtra politics after ajit pawar took oath as deputy cm | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिंदे-फडणवीस -पवार सरकार आल्यावर तेजस्विनी पंडित म्हणते -' हा' मुख्यमंत्री हवा!!

tejaswini pandit: सोशल मीडियावर सक्रीय असलेली तेजस्विनीने सध्या एका पाठोपाठ एक असे दोन ट्विट केले आहेत. ...

शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण - Marathi News | Shiv Sena and Congress will continue to be together in MahaVikasAghadi - Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शिवसेना आणि काँग्रेस यापुढेही महाविकास आघाडीत एकत्र राहतील- अशोक चव्हाण

सरकार स्थिर नसल्याने फोडाफोडी, माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचा आरोप. ...