Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Dhananjay Munde Resignation Reason: काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले असं सांगत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं बीडच्या घटनेवर धनंजय मुंडे यांनी सांगितले. ...
संतोष देशमुख यांच्या मृत्यूचे फोटो व्हायरल झाले आणि सर्व महाराष्ट्र हादरला. या प्रकरणावर अभिनेते किरण माने यांनी लोकांच्या डोळ्यांत अंजन घालणारी पोस्ट लिहिली आहे (kiran mane) ...
Sanjay Raut On Dhananjay Munde: एकीकडे छावा चित्रपटातून औरंगजेबाची क्रुरता दाखविली जात असताना दुसरीकडे त्याच महाराष्ट्रात एका सरपंचावर अशा प्रकारे क्रुरता केली जाते, हे काय आहे, असा सवाल राऊत यांनी केला. ...
Dhananjay Munde Resign: आज सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढला. त्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. ...
नाशिकचे पालकमंत्रिपद हे आपल्या पक्षाचे मंत्री दादा भुसे यांना द्यावे आणि स्थापन होणाऱ्या प्राधिकरणाचे अध्यक्षपद भाजपने घ्यावे, असा प्रस्ताव भाजपला दिला असल्याची माहिती शिंदेसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली. ...