लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
यवतमाळमध्ये निसर्गाचं रौद्ररुप; पुरामध्ये ४५ जण अडकले, बचावकार्य सुरू - Marathi News | The wildness of nature in Yavatmal; 45 people trapped in flood, rescue operation started by helicopter | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये निसर्गाचं रौद्ररुप; पुरामध्ये ४५ जण अडकले, बचावकार्य सुरू

एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी दाखल ...

मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत, सतेज पाटील यांचा उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला - Marathi News | Chief Minister decision in Delhi, Satej Patil deputy chief minister attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत, सतेज पाटील यांचा उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला

कोल्हापूर : दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या कोल्हापूरच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देतो, पण मुख्यमंत्री होण्याचा निर्णय हा येथे होत नाही, तर ... ...

दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून मुख्यमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील; संजय राऊतांचं विधान - Marathi News | Thackeray MP Sanjay Raut has claimed that Ajit Pawar will become the Chief Minister in the future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून मुख्यमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील; संजय राऊतांचं विधान

राज्यातील अनेक ठिकाणी 'भावी मुख्यमंत्री अजित पवार', असे फलक झळकवण्यात आले आहे. ...

HBD विशेष : महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड झटणारा ध्येयवादी नेता - Marathi News | HDB Special : Missionary leader who works tirelessly for the development of Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :HBD विशेष : महाराष्ट्राच्या विकासासाठी अखंड झटणारा ध्येयवादी नेता

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस, त्यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा विशेष लेख. ...

यवतमाळ, नांदेडसह ५ विमानतळ राज्य सरकारच घेणार ताब्यात! - Marathi News | State government will take over 5 airports including Yavatmal, Nanded! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यवतमाळ, नांदेडसह ५ विमानतळ राज्य सरकारच घेणार ताब्यात!

अनिल अंबानींच्या कंपनीकडील विमानतळांची दैना संपणार ...

नवी मुंबईतून वर्षभरात टेकऑफ; फडणवीसांचे विधानसभेत उत्तर - Marathi News | Take off from Navi Mumbai in a year; Fadnavis' reply in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबईतून वर्षभरात टेकऑफ; फडणवीसांचे विधानसभेत उत्तर

उपमुख्यमंत्री फडणवीस : राज्यांतर्गत विमानसेवेचा प्रश्न सुटणार ...

अवघ्या दीड महिन्यात तुकाराम मुंढेंचे खाते बदलले, राज्यातील 41 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या - Marathi News | Maharashtra IAS Transfer: Tukaram Mundhe transferred again in a month and a half, 41 IAS officers in the state also transferred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवघ्या दीड महिन्यात तुकाराम मुंढेंचे खाते बदलले, राज्यातील 41 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या

राज्य सरकारने राज्यातील 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश काढला आहे. ...

"मुंबईहून अहमदाबादसाठी १८ विमाने, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फक्त १५ का?" - Marathi News | Ashok Chavan asks Why 18 flights from Mumbai to Ahmedabad and only 15 within Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईहून अहमदाबादसाठी १८ विमाने, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात फक्त १५ का?"

महाराष्ट्रातील विमानसेवांवर अशोक चव्हाणांनी केला सरकारला सवाल ...