शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : शिंदे-फडणवीस दिल्ली दौऱ्यावर; प्रफुल पटेल म्हणाले, काही मार्ग काढण्यासाठी...

मुंबई : दिव्यांग वधू विराली मोदी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला; 'तो' अधिकारी निलंबित

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : निलेश राणेंच्या नाराजीचं कारण अखेर समोर; देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीत तोडगा

महाराष्ट्र : निलेश राणेंची मनधरणी सुरू; रवींद्र चव्हाणांनी घेतली भेट, फडणवीस मध्यस्थी करणार

महाराष्ट्र : भाजपातील कुरघोडी की दबावतंत्राचा भाग; निलेश राणेंचा राजकीय संन्यास कशासाठी?

नागपूर : ड्रॅगन पॅलेस टेम्पलवर उसळला भीमसागर; उपमुख्यमंत्री फडणवीसांचीही भेट

महाराष्ट्र : ...तर श्रीराम तुमचा धनुष्यबाणाने वध करेल; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

नागपूर : ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : ओबीसी जनगणनेच्या मागणीला विरोध नाही, टिकणारे मराठा आरक्षण देणार - देवेंद्र फडणवीस