शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : Video: 'देवेंद्र फडणवीसांना आनंद, पण...'; ४ राज्यातील निकालावर थोडक्यात प्रतिक्रिया

महाराष्ट्र : गेल्या वर्षभरापासून वडापाव पाहिला की सरकार आठवते, अजित पवार...; राज ठाकरे बोलून गेले

नागपूर : राज्यात राजकीय प्रदुषण वाढलेय, राजकारणातील सगळेच असूर नाही; CM शिंदेंचा रोख कुणाकडे?

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! गडकरींच्या नकारानंतर फडणवीसांनी दिले अखंड उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश 

गडचिरोली : ...तर फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकमंत्रीपद सोडावे, काँग्रेस नेते सुभाष धोटेंची मागणी

मुंबई : बेस्टच्या विद्युत विभागातील १२३ नैमित्तिक कामगारांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान

मुंबई : राज्यसरकार आता आदिवासी कोळींच्याही नोंदी तपासणार 

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक, चंद्रशेखर बावनकुळेंचे विधान

लोकमत शेती : मदत अवकाळीची; सर्व जिल्ह्यांचे पंचनाम्यांचे प्रस्ताव एकत्रित सादर करा

मुंबई : राणी सईबाई यांचा मुंबईत पुतळा उभारा, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र