लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"राहुल गांधींच्या निकालानंतर काँग्रेसवाले न्यायालयाचे गुणगान करू लागले याचे मनापासून समाधान" - Marathi News | Honestly pleased that Congress started praising the court after Rahul Gandhi's verdict says Devendra Fadnavis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"राहुल गांधींच्या निकालानंतर काँग्रेसवाले न्यायालयाचे गुणगान करू लागले याचे मनापासून समाधान"

हेच लोक यापूर्वी न्यायालयाविरुद्ध अपशब्द काढत गरळ ओकत होते, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...

मुंबई महापालिकेतील पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाबत फडणवीसांची मोठी घोषणा | Devendra Fadnavis | SA4 - Marathi News | Fadnavis's big announcement about the office of Guardian Minister in Mumbai Municipal Corporation Devendra Fadnavis SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिकेतील पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाबत फडणवीसांची मोठी घोषणा | Devendra Fadnavis | SA4

मुंबई महापालिकेतील पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाबत फडणवीसांची मोठी घोषणा | Devendra Fadnavis | SA4 ...

“भाजपात येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे, परंतु, देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय की...” - Marathi News | sudhir mungantiwar claims that many leaders are lining up to join bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपात येण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे, परंतु, देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय की...”

शरद पवारांना अजून BJP समजलीच नाही, असे सांगत भाजप नेत्यांनी टीका केली आहे. ...

महापालिकेची निवडणूक हा आयोगाचा विषय; फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती - Marathi News | Municipal election is the subject of the commission; Fadnavis' information in Legislative Council | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिकेची निवडणूक हा आयोगाचा विषय; फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

फडणवीस म्हणाले की, आयोगाने ४ ऑगस्ट २०२२ रोजी महापालिकेला निवडणुका थांबवण्याचे आदेश दिले. त्यामुळे यात राज्य सरकार काही करू शकत नाहीत. ...

प्रलोभनाचे बळी ठरू नका; घेतलेली शपथ निभावा; फडणवीसांचा नव्या पोलिसांना मौलिक सल्ला - Marathi News | Do not fall prey to temptation Keep the oath taken advices Devendra Fadnavis to the new police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलोभनाचे बळी ठरू नका; घेतलेली शपथ निभावा; फडणवीसांचा नव्या पोलिसांना मौलिक सल्ला

महाराष्ट्र पोलिस दलाचा दीक्षांत समारंभ, राज्याला मिळाले ४९४ PSI ...

बारसूवरुन आदित्य ठाकरेंची टीका, फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “विरोधाला विरोध करायचा...” - Marathi News | devendra fadnavis replied aaditya thackeray over criticism on barsu refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारसूवरुन आदित्य ठाकरेंची टीका, फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “विरोधाला विरोध करायचा...”

Devendra Fadnavis Vs Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे अभ्यास करून बोलतील, असे वाटत होते, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला. ...

अजितदादांच्या कार्यालयातून फोन आला...; एकनाथ खडसेंनी सांगितला २५ कोटींचा किस्सा - Marathi News | NCP MLA Eknath Khadse targets the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या कार्यालयातून फोन आला...; एकनाथ खडसेंनी सांगितला २५ कोटींचा किस्सा

कामे झालीत पण प्रत्यक्ष रस्ते अस्तित्वात नाहीत. मग हा निधी गेला कुठे? असा सवाल खडसेंनी विचारला. ...

"हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार; कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची?" - Marathi News | MNS targets ruling BJP government from Mumbai-Goa highway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हतबल राज्यकर्ते आणि मस्तवाल कंत्राटदार; कोकणी बांधवाने कुणाकडे दाद मागायची?"

मनसेनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून गडकरी आणि फडणवीस या दोघांच्या भाषणाची क्लिप टाकली आहे ...