लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
परवडणारी घरे, बार्टी-सारथी-महज्योती-अमृत संस्थांबाबत धोरण; मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय - Marathi News | maharashtra cabinet meeting big decision about affordable housing barti sarthi mahajyoti amrita institute policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवडणारी घरे, बार्टी-सारथी-महज्योती-अमृत संस्थांबाबत धोरण; मंत्रिमंडळाचे ८ मोठे निर्णय

Maharashtra Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

माणसाच्या जीवाची किंमत आहे की नाही?; पत्रकार परिषदेतच सुषमा अंधारे रडल्या - Marathi News | Is human life worth it?; Sushma Andhare cried in the press conference itself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माणसाच्या जीवाची किंमत आहे की नाही?; पत्रकार परिषदेतच सुषमा अंधारे रडल्या

ड्रग्ज प्रकरण उत्पादन शुल्क विभागाशी निगडीत असल्याने त्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही का? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभुराज देसाईंवर प्रहार केला आहे. ...

“धमक्या देऊ नका, तोंड बंद करणार म्हणजे काय, संपवून टाकाल का?”; सुषमा अंधारे संतापल्या - Marathi News | thackeray group sushma andhare criticised dcm devendra fadnavis and govt over lalit patil drugs case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धमक्या देऊ नका, तोंड बंद करणार म्हणजे काय, संपवून टाकाल का?”; सुषमा अंधारे संतापल्या

Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस आपण एका पक्षाचे नेते नाही तर राज्याचे गृहमंत्री आहात. उडता महाराष्ट्र होता कामा नये, असे सांगत सुषमा अंधारे यांनी टीका केली. ...

चौकशी करायचीच असेल तर ड्रग्ज माफियांची करा, मला का धमकावताय?, सुषमा अंधारे यांचा सवाल - Marathi News | Sushma Andhare criticizes shambhuraj desai and devendra fadnavis over Lalit Patil drugs case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चौकशी करायचीच असेल तर ड्रग्ज माफियांची करा, मला का धमकावताय?, सुषमा अंधारे यांचा सवाल

माफी तर सोडा एक शब्दही मागे घेणार नाही ...

गृहमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं वागा आणि बोला; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल - Marathi News | Sanjay Raut criticizes Devendra Fadnavis in the case of drugs and Lalit Patil arrest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गृहमंत्र्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं वागा आणि बोला; राऊतांचा फडणवीसांना टोला

हिंमत असेल तर ज्यांच्यावर आरोप झालेत त्या २ मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत असं त्यांनी म्हटलं. ...

भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | India never changed its stance; Devendra Fadnavis' reply to Sharad Pawar over statement on Israel Palestine Conflict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतानं कधीच भूमिका बदलली नाही; देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

शरद पवार यांनीही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करायला हवे. कारण, दहशतवादी हल्ल्याच्या यातना मुंबईने अधिक सोसल्या आहेत असं फडणवीस म्हणाले. ...

महाराष्ट्र पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra once again ranks first in foreign investment Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर - देवेंद्र फडणवीस

राज्यात सत्ता बदलामुळे पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ...

देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील 'तो' ‘व्हायरल व्हिडीओ’.., नेमके तथ्य काय ? - Marathi News | 'Viral video' of Dy Commissioner of Police being shoved by bjp officials outside of Devendra Fadnavis official residence, what is the exact fact? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेरील 'तो' ‘व्हायरल व्हिडीओ’.., नेमके तथ्य काय ?

पोलीस आयुक्तांची नाराजी : घटनेचा विपर्यास केल्याचा दावा ...