लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis played garba with the disabled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यागांसोबत धरला गरब्याचा ठेका

यावेळी स्थानिक आमदार अतुल भातखळकर,भाजप प्रवक्ते व आयोजक विनोद शेलार,साई प्रबोधिन ट्रस्टच्या सचिव मनाली शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ...

नरेंद्राचार्य महाराजांच्या कार्यात सरकारही सहभागी होईल - उपमुख्यमंत्री फडणवीस  - Marathi News | The government will also participate in the work of Narendracharya Maharaj says Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नरेंद्राचार्य महाराजांच्या कार्यात सरकारही सहभागी होईल - उपमुख्यमंत्री फडणवीस 

जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांचे फडणवीस यांनी कौतुक केले ...

"तुम्ही कसले मंत्री?"; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांनी उडवली खिल्ली - Marathi News | "What kind of minister are you?"; Sanjay Raut target DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही कसले मंत्री?"; देवेंद्र फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊतांनी उडवली खिल्ली

आमचा सर्वात मोठा ड्रग्जविरोधात मोर्चा निघाला, सर्व जनता रस्त्यावर आली होती. कारण सर्वांच्या घरात ड्रग्स शिरलंय. गृहमंत्र्यांनी त्यावर बोलावे असं राऊतांनी म्हटलं. ...

...ललित पाटीलला त्यावेळी कोणी वाचवले? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल - Marathi News | ...Who saved Lalit Patil at that time? Question by Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...ललित पाटीलला त्यावेळी कोणी वाचवले? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

ललित पाटील याला १० नोव्हेंबर २०२० रोजी अटक झाली होती. त्या काळात उद्धव ठाकरेंनी त्याला नाशिक शिवसेनेचा प्रमुख केले होते. ...

कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर रद्द; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा - Marathi News | Contract recruitment decision finally cancelled; Announcement by Deputy Chief Minister Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटी भरतीचा निर्णय अखेर रद्द; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

ठाकरे, शरद पवारांचे पाप आम्ही संपविले ...

आता शासकीय पदांची भरती ही 'सरकारी नोकरी' अशीच होणार; धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Now the recruitment of government posts will be a 'government job'; Information by Dhananjay Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता शासकीय पदांची भरती ही 'सरकारी नोकरी' अशीच होणार; धनंजय मुंडे यांचं स्पष्टीकरण

देवेंद्र फडणवीसांच्या या पत्रकार परिषदेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ...

आता सरकारने लगेचच २.५ लाख नोकरभरती जाहीर करावी; रोहित पवारांची मागणी - Marathi News | Now the government should announce 2.5 lakh jobs immediately; Rohit Pawar's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता सरकारने लगेचच २.५ लाख नोकरभरती जाहीर करावी; रोहित पवारांची मागणी

देवेंद्र फडणवीसांच्या या पत्रकार परिषदेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार (शरद पवार गट) रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. ...

नोकरभरतीसाठी नियुक्त एजन्सी भाजप कार्यकर्त्यांच्या; अंबादास दानवेंची चौकशीची मागणी - Marathi News | Appointed agency for recruitment own by BJP workers; Ambadas Danave demands inquiry | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :नोकरभरतीसाठी नियुक्त एजन्सी भाजप कार्यकर्त्यांच्या; अंबादास दानवेंची चौकशीची मागणी

इतर कामांना दिलेल्या स्थगितीप्रमाणे याला का नाही स्थगिती दिली ? ...