लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
‘मी पुन्हा येईन’च्या व्हिडीओने एकच खळबळ; तासाभरातच भाजपने केला व्हिडिओ डिलिट - Marathi News | video of devendra fadnavis created a sensation bjp deleted the within an hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मी पुन्हा येईन’च्या व्हिडीओने एकच खळबळ; तासाभरातच भाजपने केला व्हिडिओ डिलिट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार का? अशी चर्चा सुरू झाली. ...

'कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते', भाजपकडून फडणवीसांचा व्हिडीओ शेअर; तासाभरानंतर सारवासारव - Marathi News | Devendra Fadanvis: Devendra Fadnavis's video shared by BJP, deleted after an hour | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळते', भाजपकडून फडणवीसांचा व्हिडीओ शेअर; तासाभरानंतर सारवासारव

Devendra Fadanvis : महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीसांचा 'मी पुन्हा येईन' या आशयाचा व्हिडीओ शेअर केला, पण तासाभरात व्हिडीओ डिलीट करण्यात आला. ...

Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Devendra Fadanvis: 'I'll come again, I'll come again'; BJP's tweet sparked discussions | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन'; नव्या भूकंपाचे संकेत? भाजपच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

महाराष्ट्र भाजपने देवेंद्र फडणवीसांचा व्हिडिओ पोस्ट केला, थोड्यावेळानंतर हे ट्विट डिलीट करण्यात आले. ...

राज्यगीताचा अपमान सहन करणार नाही; मनेसेचे देवेंद्र फडणवीसांना निवेदन  - Marathi News | Will not tolerate insult to National Anthem Manse's statement to Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यगीताचा अपमान सहन करणार नाही; मनेसेचे देवेंद्र फडणवीसांना निवेदन 

राज्य शासनाने कविवर्य राजा बढे यांचे 'जय जय महाराष्ट्र्र माझा... गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्र राज्य गीताचा दर्जा दिलेला आहे. ...

‘आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर आणि ओबीसींना फसवले’ नाना पटोलेंची टीका - Marathi News | 'Reservation issue only got worse because of BJP, Devendra Fadnavis cheated Marathas, Dhangars and OBCs', Nana Patole's criticize | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आरक्षणाचा प्रश्न भाजपामुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर आणि ओबीसींना फसवले’

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला अधिकार नसताना विधानसभेत आरक्षणाचा कायदा केला आणि समाजाची फसवून केली. आज आरक्षणाचा प्रश्न जो चिघळला आहे त्याला भाजापच जबाबदार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला ...

निळवंडे प्रकल्पावर फडणवीस म्हणाले; हा तर माझ्या जन्मा आधीचा प्रकल्प - Marathi News | Fadnavis said on Nilwande project; This is a project before my birth | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निळवंडे प्रकल्पावर फडणवीस म्हणाले; हा तर माझ्या जन्मा आधीचा प्रकल्प

निळवंडे प्रकल्पावर भाष्य ; पाच दशकांची शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपली ...

हभप बाबा महाराज सातारकर यांचे भव्य स्मारक उभारणार, उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांचे अश्वासन - Marathi News | will build a grand memorial of Baba Maharaj Satarkar, assured Deputy Chief Minister Devendra Fadnavis | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हभप बाबा महाराज सातारकर यांचे भव्य स्मारक उभारणार, उपमुख्य देवेंद्र फडणवीस यांचे अश्वासन

नवी पिढी अध्यात्माशी  जोडली. शासनाच्यावतीने योग्य स्मारक उभारून त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जपण्यात येईल असे मत उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...

'फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार, मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा...'; भास्कर जाधव थेटच बोलले - Marathi News | 'Reservation will be available only when Fadnavis takes it to heart, no matter how many oaths the Chief Minister takes...'; Bhaskar Jadhav spoke directly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'फडणवीसांनी मनावर घेतल्यावरच आरक्षण मिळणार, मुख्यमंत्र्यांनी कितीही शपथा...'; भास्कर जाधव थेटच बोलले

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. ...