लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'फडणवीस-मुनगंटीवारांचा जीव घेऊ'; दाम्पत्याने दिलेल्या धमकीमागील कारणही उघड - Marathi News | Nagpur couple threatens to kill BJP leaders Devendra Fadnavis and Sudhir Mungantiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'फडणवीस-मुनगंटीवारांचा जीव घेऊ'; दाम्पत्याने दिलेल्या धमकीमागील कारणही उघड

नागपुरातील दाम्पत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ...

धानाचा बोनस हिवाळी अधिवेशनात जाहीर करणार; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Paddy bonus to be announced in winter session; Testimony of the CM Eknath Shinde in the 'government at your doorstep' program | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धानाचा बोनस हिवाळी अधिवेशनात जाहीर करणार; ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ग्वाही

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी धानाच्या बोनसचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले ...

भारताचा GDP 4 ट्रिलियन डॉलर्स पार; काँग्रेस म्हणते- 'भाजपने खोट्या बातम्या पेरल्या' - Marathi News | india-gdp-crosses-4-trillion-dollar-mark-congress-jairam-ramesh-said-fake-news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा GDP 4 ट्रिलियन डॉलर्स पार; काँग्रेस म्हणते- 'भाजपने खोट्या बातम्या पेरल्या'

4 Trillion Dollar Economy: भारताचा जीडीपी 4 ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेल्याचा दावा अनेक भाजप नेत्यांनी केला आहे. ...

राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस संतापले; "यापेक्षा अजून किती वाईट पातळी.." - Marathi News | Devendra Fadnavis replied to Sanjay Raut on Chandrasekhar Bawankule's casino photo | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस संतापले; "यापेक्षा अजून किती वाईट पातळी.."

संजय राऊत यांची विकृत मानसिकता यातून झळकते. ते किती नैराश्येत आलेत हे दिसून येते असं फडणवीस म्हणाले. ...

अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर लाठीमाराचे आदेश कुणी दिले होते? RTI मधून महत्त्वाची माहिती समोर - Marathi News | Who ordered lathicharge on the protestors in Antarwali Sarati? Shocking information surfaced from RTI | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर लाठीमाराचे आदेश कुणी दिले होते? RTI मधून महत्त्वाची माहिती समोर

Antarwali Sarati: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना तिथे पोलिसांकडून लाठीमार झाला होता. या लाठीमारानंतर राज्यभरातून जनक्षोभ उसळला होता. ...

छगन भुजबळांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली; रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | Minister Chhagan Bhujbal read the script written by BJP says Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली; रोहित पवारांचा गंभीर आरोप

आमदार रोहित पवार यांनी भाजपवर आरोप केले. ...

“राऊतांना ग्रामपंचायतच्या प्रचाराला बोलावत नाही, फडणवीसांवर बोलू नये”; भाजप नेत्याची टीका - Marathi News | bjp pravin darekar replied shiv sena thackeray group sanjay raut over criticism on dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“राऊतांना ग्रामपंचायतच्या प्रचाराला बोलावत नाही, फडणवीसांवर बोलू नये”; भाजप नेत्याची टीका

BJP Vs Sanjay Raut: संजय राऊत कोत्या मनोवृत्तीचे आहेत. संस्काराचा अभाव आहे, असा पलटवार भाजप नेत्याने केला आहे. ...

'झुमका' गाण्यावर मिसेस उपमुख्यमंत्र्याचा डान्स, अमृता फडणवीसांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले... - Marathi News | deputy cm devendra fadnavis wife amruta fadnavis dance on what jhumka song video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झुमका' गाण्यावर मिसेस उपमुख्यमंत्र्याचा डान्स, अमृता फडणवीसांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

अमृता यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्या आलिया भट्टच्या 'व्हॉट झुमका' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ...