Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
दावोसमध्ये महाराष्ट्राचे 30 लाख कोटींचे सामंजस्य करार झाले असून, एकूण 18 देशांमधून महाराष्ट्रात गुंतवणूक येणार आहे. मुंबईत सर्क्युलर इकॉनॉमी विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
Devendra Fadnavis On Shiv Sena MNS Alliance: कल्याण डोंबिवली महापालिकेत शिंदेसेना मनसे एकत्र आले आहेत. नव्या स्थानिक समीकरणाबद्दल दावोसमध्ये असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. ...
Devendra Fadnavis on Abhishek Lodha: दावोसमध्ये एका कराराची जास्त चर्चा झाली, ती म्हणजे लोढा कंपनीसोबत केलेला करार. महाराष्ट्रातील कंपनीसोबत दावोसमध्ये करार करण्याचे कारण काय? या प्रश्नाभोवती चर्चा सुरू झाली. या प्रश्नाचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फ ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाच महाराष्ट्र आणि देशात चर्चा सुरू झाली. भारतातीलच उद्योगांसोबत दावोसमध्ये जाऊन सरकार का करार करत आहे? हाच प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. ...
दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिष्टमंडळासह सहभागी झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका होत आहे. या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिले. ...