शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Read more

महाराष्ट्र : राज ठाकरे दिल्लीत! अजित पवार फडणवीसांच्या निवासस्थानी; शिंदेंकडे सेनेचे खासदार पोहोचले

राष्ट्रीय : मला काही माहीत नाही, फक्त या असं सांगितलं...; राज यांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी!

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे, अजित पवार यांचा पक्ष भाजप संपवणार; ॲड. असीम सरोदे यांची टीका

मुंबई : राज ठाकरे दिल्लीकडे रवाना, फडणवीसही पोहोचले; राज्यात मोठी राजकीय उलथापालथ

मुंबई : छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा; 'त्या'आव्हानानंतर थेट गाढवाची उपमा

मुंबई : “आमच्या हातात ED-CBI येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल”; संजय राऊतांचा इशारा

महाराष्ट्र : फडणवीसांची भेट, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार बनणार; काँग्रेस आमदार पक्ष सोडणार?

महाराष्ट्र : “राष्ट्रवादी-शिवसेनेत फूट का पडली? आदित्य ठाकरे अन् सुप्रिया सुळे...”; फडणवीस थेट बोलले

महाराष्ट्र : 'मी करिअर करण्यासाठी आलो नाही...', पंतप्रधानपदाच्या शर्यतीवर गडकरींनी दिले स्पष्टीकरण

ठाणे : कोरोनाची लस बनवणारी सिरम इन्स्टिट्यूट PM मोदींच्या पक्षाला पैसे देत होती; राहुल गांधींचा आरोप