लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
आम्ही नवाब मलिकांसोबत; फडणवीसांच्या पत्रानंतरही अमोल मिटकरींनी डिवचलं, वाद पेटणार? - Marathi News | ncp ajit pawar faction leader amol mitkari reaction on bjp devendra fadanvis letter on nawab malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्ही नवाब मलिकांसोबत; फडणवीसांच्या पत्रानंतरही अमोल मिटकरींनी डिवचलं, वाद पेटणार?

फडणवीसांच्या पत्रानंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट नवाब मलिकांना दूर ठेवणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आज अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ...

नवाब मलिकांवरून महायुतीत वादळ; फडणवीसांचं पत्र अन् राजकीय चर्चा - Marathi News | Don't take Nawab Malik with you, Devendra Fadnavis' letter to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिकांवरून महायुतीत वादळ; फडणवीसांचं पत्र अन् राजकीय चर्चा

त्यांना सोबत घेऊ शकत नाही; फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र, नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला. ...

'सत्तेपेक्षा जर देश मोठा वाटत असेल तर...'; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर सुषमा अंधारेंची टीका - Marathi News | Devendra Fadnavis' letter from Nawab Malik to Ajit Pawar criticized by Sushma Andhare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्तेपेक्षा जर देश मोठा वाटत असेल तर...'; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रावर सुषमा अंधारेंची टीका

माजी मंत्री नवाब मलिक थेट सत्ताधारी बाकावर बसल्याने महायुतीत वादळ उठले आहे. ...

"सिंचन घोटाळा फेम अजित पवार"; फडणवीसांच्या पत्रावर राऊत म्हणाले, अरे बापरे! - Marathi News | "Ajit Pawar of Irrigation Scam Fame"; Sanjay Raut said on Devendra Fadnavis's letter, Oh Bapre! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सिंचन घोटाळा फेम अजित पवार"; फडणवीसांच्या पत्रावर राऊत म्हणाले, अरे बापरे!

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याने ते अजित पवार गटासोबत असल्याचे स्पष्ट झाले. ...

फडणवीसांचं पत्र अन् नवाब मलिकांच्या भूमिकेवर अजित पवार गटाचं स्षष्टीकरण - Marathi News | Devendra Fadnavis' letter and Ajit Pawar group's clarification on Nawab Malik's role in ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांचं पत्र अन् नवाब मलिकांच्या भूमिकेवर अजित पवार गटाचं स्षष्टीकरण

देशद्रोहाच्या आरोपावरून शिक्षा भोगत असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अधिवेशनात उपस्थित राहिले ...

विरोधक आक्रमक, कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस बांधावर - Marathi News | CM Eknath Shinde, Devendra Fadnavis and Dhananjay Munde Visited farmers whose farms have suffered due to unseasonal rains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधक आक्रमक, कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस बांधावर

मौदा तालुक्यातील शेतीची केली पाहणी ...

"आमचा चांगला फोटो काढा रे..."; 'लोकमत'च्या स्नेहभोजनात फडणवीस-वडेट्टीवार यांची गळाभेट - Marathi News | Devendra Fadnavis and vijay wadettiwar face-to-face at Lokmat luncheon on the occasion of the winter session | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"आमचा चांगला फोटो काढा रे..."; 'लोकमत'च्या स्नेहभोजनात फडणवीस-वडेट्टीवार यांची गळाभेट

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकमतच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सर्व नेते एकत्र आले होते. यावेळी विधानसभेतील आरोप प्रत्यारोपानंतर नेत्यांच्या मैत्रीचे दर्शनही घडून आले. ...

"नवाब मलिकांवर अशाप्रकारचे आरोप असताना..."; देवेंद्र फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र - Marathi News | Devendra Fadnavis Letter to Ajit Pawar over Nawab Malik in Winter Session of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नवाब मलिकांवर अशाप्रकारचे आरोप असताना..."; फडणवीसांचे अजित पवारांना रोखठोक पत्र

नवाब मलिक आज अधिवेशनात सत्ताधाऱ्यांंमध्ये बसल्याने नाराजी ...