लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
देवेंद्र फडणवीसांना एक मेसेज अन् नेपाळमध्ये अडकलेले ५८ भाविक महाराष्ट्रात सुखरूप परतले, काय घडलं? - Marathi News | A message to Devendra Fadnavis and 58 devotees stuck in Nepal returned safely to Maharashtra, what happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांना एक मेसेज अन् नेपाळमध्ये अडकलेले ५८ भाविक महाराष्ट्रात सुखरूप परतले, काय घडलं?

Devendra Fadnavis: देवदर्शनासाठी गेलेले महाराष्ट्रातील तब्बल ५८ भाविक पर्यटन कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नेपाळमध्ये अडकून पडले होते. या पर्यटकांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका मेसेजद्वारे माहिती मिळाल्यानंतर वेगाने सुत्रं फिरून सर्वांची ...

…तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू, मनोज जरांगे पाटलांचा इशारा  - Marathi News | Maratha Reservation: ...Let's protest at Devendra Fadnavis' door, warns Manoj Jarange PatIl | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :…तर देवेंद्र फडणवीस यांच्या दारात आंदोलनाला बसू, जरांगे पाटलांचा इशारा 

Maratha Reservation: आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलना बसू, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ...

ऊर्जा क्षेत्रासाठी रोडमॅप तयार करा! देवेंद्र फडणवीस यांचे वीज कंपन्यांना निर्देश - Marathi News | create a roadmap for the energy sector dcm devendra fadnavis instructions to power companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊर्जा क्षेत्रासाठी रोडमॅप तयार करा! देवेंद्र फडणवीस यांचे वीज कंपन्यांना निर्देश

एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करावा, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ...

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन!: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा - Marathi News | maharashtra number one in foreign investment dcm devendra fadnavis claims | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन!: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

महाराष्ट्रालाच अधिक पसंती ...

'राजघराण्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही';राहुल गांधींच्या विधानावर फडणवीसांचा इशारा - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis has responded to MP Rahul Gandhi's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजघराण्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही';राहुल गांधींच्या विधानावर फडणवीसांचा इशारा

राहुल गांधींच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

विदर्भातील ४७ प्रकल्पांना १८ हजार ३९९ कोटींची सुधारित मान्यता - Marathi News | Revised approval of 18 thousand 399 crores for 47 projects in Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील ४७ प्रकल्पांना १८ हजार ३९९ कोटींची सुधारित मान्यता

धरण, जलाशयांच्या भिंतींवर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प ...

फडणवीसांच्या आकडेवारीवर शिवसेनेचा बाण; FDI वाढीसाठी उद्धव ठाकरेंनाच दिला मान - Marathi News | Shiv Sena's arrow on Fadnavis' statistics; Credit to Uddhav Thackeray for increasing FDI by ambadas danve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या आकडेवारीवर शिवसेनेचा बाण; FDI वाढीसाठी उद्धव ठाकरेंनाच दिला मान

सन २०२२-२३ या काळात राज्यात १ लाख ८३ हजार ९२४ कोटींची प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक झाली आहे. ...

भाऊ कदम यांना पाहताच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मारली मिठी, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Deputy Chief Minister Fadnavis hugged actor bhau kadam video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ कदम यांना पाहताच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मारली मिठी, व्हिडीओ व्हायरल

नुकतेच एका सोहळ्यात भाऊ कदम आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. ...