Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Nagpur : मुख्यमंत्री काहीही म्हणत असले तरी ओबीसींचे नुकसान होणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी व आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस गटाचे विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केली. ...
namo kisan hapta मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या हप्त्याचे राज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरण केले जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. ...
मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री फडणवीस यांचा सोमवारी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘फिनिक्स’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. ...
CM Devendra Fadnavis News: पंतप्रधान मोदी यांना जगभरातील अनेक राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान ग्रेटच मानतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
विधानसभा निवडणुकीत धर्मराज काडादी यांनी भाजपचे आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु, आता काडादी यांच्याकडून भाजप प्रवेशाचे संकेत मिळत आहेत. ...