लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“‘छावा’ पाहून लोकांच्या भावना प्रज्वलित, औरंगजेबाबद्दलचा राग बाहेर येतोय”: CM देवेंद्र फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis said in vidhan sabha that people emotions are ignited by watching chhaava cinema and anger towards aurangzeb is coming out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“‘छावा’ पाहून लोकांच्या भावना प्रज्वलित, औरंगजेबाबद्दलचा राग बाहेर येतोय”: CM देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha: महाराष्ट्रात ‘छावा’ या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

मुख्यमंत्री फडणवीसांना मुद्दाम टार्गेट केलं जातंय का? पत्रकाराच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले... - Marathi News | Udayanraje Bhosale reaction on Nagpur Violence Aurangazeb Tomb Controversy and CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री फडणवीसांना मुद्दाम टार्गेट केलं जातंय का? पत्रकाराच्या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले...

Udayanraje Bhosale, Nagpur Violence: खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर प्रतिक्रिया दिली ...

“नागपूरमधील प्रकार सुनियोजित पॅटर्न, पोलिसांवर हल्ले सहन करणार नाहीत”; CM फडणवीसांचा इशारा - Marathi News | cm devendra fadnavis given detailed statement on nagpur violence in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“नागपूरमधील प्रकार सुनियोजित पॅटर्न, पोलिसांवर हल्ले सहन करणार नाहीत”; CM फडणवीसांचा इशारा

CM Devendra Fadnavis Give Statement On Nagpur Violence In Vidhan Sabha: नागपूर येथे नेमके काय झाले, याची सविस्तर माहिती देताना, पोलिसांवर ज्यांनी कुणी हल्ला केला असेल, त्यांना काहीही झाले तरी सोडले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फड ...

“हर्षवर्धन सपकाळ, तुमचे डोळे काढले का? काय केले?”; फडणवीसांवरील टीकेचा शिंदेंनी घेतला समाचार - Marathi News | deputy cm eknath shinde slams congress harshwardhan sapkal over criticism on cm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हर्षवर्धन सपकाळ, तुमचे डोळे काढले का? काय केले?”; फडणवीसांवरील टीकेचा शिंदेंनी घेतला समाचार

Deputy CM Eknath Shinde News: आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य चालवत आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

हा मोठ्या कटाचा भाग, राज्यातील एक विषारी मंत्री...; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप - Marathi News | This is part of a big conspiracy Prakash Ambedkars serious allegation on state government and nitesh rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा मोठ्या कटाचा भाग, राज्यातील एक विषारी मंत्री...; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"कोणत्याही गॅरंटीशिवाय दिलं ९८ कोटीचे कर्ज"; जयकुमार रावलांना बडतर्फ करण्याची राऊतांची मागणी - Marathi News | Sanjay Raut has demanded the dismissal of Jayakumar Rawal from the cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोणत्याही गॅरंटीशिवाय दिलं ९८ कोटीचे कर्ज"; जयकुमार रावलांना बडतर्फ करण्याची राऊतांची मागणी

संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार रावल यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. ...

Nagpur Violence: हिंसाचारानंतर नागपुरात कर्फ्यु; पोलीस म्हणाले," १०० लोकांच्या जमावाने दगड फेकले अन्..." - Marathi News | Curfew imposed in Nagpur police ordered to close affected roads | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Violence: हिंसाचारानंतर नागपुरात कर्फ्यु; पोलीस म्हणाले," १०० लोकांच्या जमावाने दगड फेकले अन्..."

Curfew imposed in Nagpur: नागपुरात सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर विविध भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

"त्या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती"; हिंसाचारानंतर वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं - Marathi News | Vijay Wadettiwar demanded action against those found guilty in the Nagpur violence case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"त्या मंत्र्याला वेळीच आवरले असते तर ही वेळ आली नसती"; हिंसाचारानंतर वडेट्टीवारांनी सरकारला सुनावलं

नागपूर हिंसाचार प्रकरणी जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली. ...