Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Bhandara : शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी एक लाख रुपये हेक्टरी मदत दिली नाही तर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना उडवून देऊ, असा धमकीवजा इशारा भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी दिला आहे. ...
हडपसर-लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड कॉरिडोर तयार करताना बोगद्याद्वारे हा मार्ग पुरंदर एअरपोर्टपर्यंत नेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ...
Maharashtra News: भारतीय महिला क्रिकेट संघाचे राज्य सरकारकडून अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. ...