लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis clear on opposition claims that will the schemes started by eknath shinde really be stopped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...

CM Devendra Fadnavis News: योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे, अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. ...

गतिमान न्यायासाठी पायाभूत सुविधा देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - Marathi News | Infrastructure will be provided for fast-track justice, Chief Minister Devendra Fadnavis asserted at the inauguration of the court building at Mandangad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गतिमान न्यायासाठी पायाभूत सुविधा देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

चिपळूण, खेडसाठीही नवीन इमारती ...

"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले... - Marathi News | CM Devendra Fadnavis strong response to Priyank Kharge demand to ban RSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अशांकडे ढुंकूनही पाहत नाही"; RSS वर बंदी घालण्याच्या खरगेंच्या मागणीवर CM फडणवीस थेटच बोलले...

कर्नाटकचे मंत्री प्रियांक खरगे यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ...

Eknath Shinde: 'महायुतीत दंगा नको', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समजावले - Marathi News | 'No riots in Mahayuti', Eknath Shinde explains to Dhangakars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Eknath Shinde: 'महायुतीत दंगा नको', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रवींद्र धंगेकरांना समजावले

पुण्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, नागरिकांना त्रास झाला नाही पाहिजे, गुन्हेगाराला क्षमा नाही ...

श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे तब्बल ११ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द - Marathi News | Shri Sant Tukaram Maharaj Sansthan hands over a cheque of Rs 11 lakh to the Chief Minister's Relief Fund | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :श्री संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे तब्बल ११ लाखांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द

दीनदुबळे आणि पीडित जनतेची सेवा करणे हेच संत शिकवणीचे सार असून भविष्यातही सामाजिक भान राखून हे कार्य अविरत सुरू राहील, असे संस्थानच्या वतीने नमूद केले ...

मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल - Marathi News | Mukkam Post Mahamumbai Whose bow and arrow The result will tell what exactly BJP wants in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुक्काम पोस्ट महामुंबई : धनुष्यबाण कोणाचा? याचा निकाल भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल

१४ नोव्हेंबरला बिहारचा निकाल लागेल. त्याच दरम्यान धनुष्यबाण कोणाचा या खटल्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी सुरू होईल. त्याचा निकालही भाजपला महाराष्ट्रात नेमके काय हवे आहे, हे सांगणारा असेल. ...

३४ जिल्ह्यांत शेतकऱ्यांची कर्ज वसुली अखेर स्थगित - Marathi News | Loan recovery of farmers finally suspended in 34 districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३४ जिल्ह्यांत शेतकऱ्यांची कर्ज वसुली अखेर स्थगित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महापॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार कर्ज वसुलीला स्थगितीचा आदेश काढण्यात आला आहे.  ...

कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis first reaction over warning of jain muni that mahayuti government will fall due to pigeons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल, जैन मुनींच्या इशाऱ्यावर CM फडवीसांचे थेट भाष्य; म्हणाले...

CM Devendra Fadnavis News: कबुतरखाना प्रकरणी सरकारला किंमत मोजावी लागेल, असा इशारा जैन मुनींनी दिला. ...