लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'दंगखोर चौकशीसाठी येणार, हे अक्षरशः पाय चाटणे आहे'; CM फडणवीसांनी मांडला गंभीर मुद्दा - Marathi News | 'Rioters will come for questioning, this is literally licking feet'; CM Fadnavis raises serious issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'दंगखोर चौकशीसाठी येणार, हे अक्षरशः पाय चाटणे आहे'; CM फडणवीसांची काँग्रेस समितीवर टीका

Nagpur Latest News: नागपूरमध्ये दंगल झालेल्या भागांना भेट देऊन परिस्थितीची माहिती घेण्यासाठी काँग्रेसच्या समितीने पाहणी केली. या समितीतील एका सदस्याबद्दल गंभीर मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.  ...

दंगेखोरांची संपत्ती विकून नुकसान भरपाई वसूल करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Will sell the property of rioters and recover compensation - Chief Minister Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दंगेखोरांची संपत्ती विकून नुकसान भरपाई वसूल करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नुकसान भरपाई शासन दंगेखोरांची संपत्ती विकून वसूल करणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...

Nagpur Violence: पैसे भरले नाही, तर त्यांच्या मालमत्ता विकून वसूल करणार; CM देवेंद्र फडणवीसांचा कुणाला इशारा? - Marathi News | Nagpur Violence: Will sell the property of the rioters and recover the money; CM Devendra Fadnavis' warning to whom? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Violence: पैसे भरले नाही, तर त्यांच्या मालमत्ता विकून वसूल करणार; CM देवेंद्र फडणवीसांचा कुणाला इशारा?

Nagpur Riots Latest News: नागपूरमध्ये १७ मार्च रोजी रात्री दंगल झाली. या घटनेचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. यानंतर त्यांनी कोणावर कारवाई केली जाणार आहे, याची माहिती दिली आहे.  ...

फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा, मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल - Marathi News | manoj jarange patil slams devendra fadnavis Over Koratkar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा, मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्यातील मराठा सेवकांची बैठक पैठण फाटा छत्रपती भवन येथे बोलवली. ...

कोरटकरला पळून जाण्यासाठी पोलिसांना मदत करायला फडणवीस यांनी भाग पाडलं का? सपकाळ यांचा सवाल - Marathi News | devendra fadnavis force prashant koratkar to help the police escape? Sapkal questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरटकरला पळून जाण्यासाठी पोलिसांना मदत करायला फडणवीस यांनी भाग पाडलं का? सपकाळ यांचा सवाल

कोरटकर दुबईला कसं काय पळून गेला, देशाचा गृह विभाग झोपला होता का? ...

CM देवेंद्र फडणवीस की DCM एकनाथ शिंदे अधिक जवळचे कोण? अजित पवारांनी लगेच सांगितले, म्हणाले... - Marathi News | ncp deputy cm ajit pawar said who is closer to cm devendra fadnavis or dcm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM देवेंद्र फडणवीस की DCM एकनाथ शिंदे अधिक जवळचे कोण? अजित पवारांनी लगेच सांगितले, म्हणाले...

Deputy CM Ajit Pawar News: सर्वांत उत्तम मुख्यमंत्री कोण वाटतात? यावरही अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...

संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना धमकी, सुप्रिया सुळेंची माहिती - Marathi News | Sharad Pawar party spokesperson Vikas Lawande threatened by followers of Sambhaji Bhide workers information from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संभाजी भिडेंच्या धारकऱ्यांकडून शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना धमकी, सुप्रिया सुळेंची माहिती

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पोलीस आयुक्त यांनी कृपया याची गांभीर्याने नोंद घ्यावी ...

जलयुक्त शिवार अन् दुष्काळमुक्त राज्य...!  - Marathi News | Article about A water-rich area and a drought-free state | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जलयुक्त शिवार अन् दुष्काळमुक्त राज्य...! 

२२ मार्च जागतिक जलदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून एकूणच राज्याला कसा फायदा झाला याचा लेखाजोखा.  ...