लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पेट्रोल, हिंदुत्व, गुटखा, दारु काय म्हणाले फडणवीस? Devendra Fadnavis Speech | Maharashtra News - Marathi News | What did Fadnavis say about petrol, Hindutva, gutkha, liquor? Devendra Fadnavis Speech | Maharashtra News | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :पेट्रोल, हिंदुत्व, गुटखा, दारु काय म्हणाले फडणवीस? Devendra Fadnavis Speech | Maharashtra News

...

शरजिलची चूक कोळसे पाटलांकडून मान्य | B.G.Kolse Patil On Devendra Fadnavis | Maharashtra News - Marathi News | Sharjeel's mistake accepted by coal miners | B.G.Kolse Patil On Devendra Fadnavis | Maharashtra News | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :शरजिलची चूक कोळसे पाटलांकडून मान्य | B.G.Kolse Patil On Devendra Fadnavis | Maharashtra News

...

स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं 'असं' वक्तव्य : अजित पवार - Marathi News | former cm Devendra Fadnavis statement to hide his own failure says deputy chief minister Ajit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :स्वतःचं अपयश लपवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचं 'असं' वक्तव्य : अजित पवार

राज्य सरकारनेच टॅक्स कमी करुन पेट्रोलचे भाव कमी करावेत असं म्हणाले होते फडणवीस ...

'राज्य सरकारने टॅक्स कमी करुन पेट्रोल-डिझेलचे दर खाली आणावेत' - Marathi News | 'State government should bring down petrol-diesel rates by reducing taxes', devendra fadanvis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'राज्य सरकारने टॅक्स कमी करुन पेट्रोल-डिझेलचे दर खाली आणावेत'

पेट्रोल डिझेलचे दर दररोज वाढतायेत. दिवसेंदिस वाढणाऱ्या दराने आता पेट्रोल शंभरी पार करण्यासारखी स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या किंमती कमी असतानाही आपल्याकडे मात्र पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेत. ...

देवेंद्र फडणवीसांचंही 'India Together' ट्विट, नवा भारत घडतोय - Marathi News | Devendra Fadnavis also tweeted India Together, we are creating a new India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांचंही 'India Together' ट्विट, नवा भारत घडतोय

राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांचा आवाज आता जगभर पसरत आहे. शेतकरी आंदोलनाला जागतिक स्तरावरून पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले. ...

“शर्जिलवर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही” - Marathi News | Shiv Sena Target BJP & Devendra Fadnavis over Sharjeel usmani Controversy statement on Hindu | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“शर्जिलवर कठोर कारवाई करावी ही सगळ्यांचीच इच्छा, पण इतकी आदळआपट करायची गरज नाही”

कुणीतरी एक शर्जिल उस्मानी नावाचं कार्टं महाराष्ट्रात येऊन बरळलं आहे. हिंदुत्वाच्या नावाने त्याने जी भाषा वापरली आहे, ती महाराष्ट्र तरी सहन करणार नाही ...

'पुन्हा येईन'चा उल्लेख करत एकनाथ खडसेंनी थेट बैठकीतच देवेंद्र फडणवीसांची उडवली खिल्ली - Marathi News | NCP leader Eknath Khadse has tount to former CM Devendra Fadnavis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'पुन्हा येईन'चा उल्लेख करत एकनाथ खडसेंनी थेट बैठकीतच देवेंद्र फडणवीसांची उडवली खिल्ली

एकनाथ खडसे यांनी या बैठकीदरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ...

...तर उद्धव ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?; कोळसे-पाटलांचा फडणवीसांना सवाल - Marathi News | Former Justice B. G. Kolse-Patil has criticized former Chief Minister Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर उद्धव ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?; कोळसे-पाटलांचा फडणवीसांना सवाल

देवेंद्र फडणवीस यांच्या या मागणीवरुन आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी टीका केली आहे. ...