लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
विरोधकांच्या डोक्यात फक्त कबर आणि कामराच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा - Marathi News | Maharashtra opposition only thinks of Aurangzeb tomb and Kunal Kamra said CM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधकांच्या डोक्यात फक्त कबर आणि कामराच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

"विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्यांना आम्ही पूर्ण वाव दिला" ...

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निरंजन टकले यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against journalist Niranjan Takle for making objectionable statements against Prime Minister, Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य; पत्रकार निरंजन टकले यांच्यावर गुन्हा दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत टिप्पणी केली होती. ...

"आजही माझ्या डोळ्यात पाणी अन् अंगावर काटे उभे राहतात.."; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले? - Marathi News | CM Devendra Fadnavis attacked Congress in the debate on the Constitution, reminded of the Emergency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आजही माझ्या डोळ्यात पाणी अन् अंगावर काटे उभे राहतात.."; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान गोठवून तुम्ही अख्खा विरोधी पक्ष जेलमध्ये टाकायचा ठरवला होता असं फडणवीस यांनी म्हटलं. ...

विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.." - Marathi News | Bhaskar Jadhav targets the Mahayuti government over the choice of opposition leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.."

प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.  ...

हुक्का पार्लर परवाने कायमचे रद्द करणार : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Hookah parlor licenses will be cancelled permanently: Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुक्का पार्लर परवाने कायमचे रद्द करणार : देवेंद्र फडणवीस

सुनील कांबळे यांच्या तारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी दिले उत्तर ...

धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तर सौर कृषी पंपांसाठी १० एचपीपर्यंत मान्यता; वाचा सविस्तर - Marathi News | Bonus for paddy producers, approval for solar agricultural pumps up to 10 HP; read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तर सौर कृषी पंपांसाठी १० एचपीपर्यंत मान्यता; वाचा सविस्तर

सौरपंप योजनेत पाणीपातळी खाली गेलेल्या भागात १० एचपीचे कृषी पंप बसविण्यास मान्यता देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. ...

आरोपीला दिलेली १ कोटींची कॅश आली कुठून? गोरे प्रकरणातल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | Supriya Sule responded to CM Devendra Fadnavis after allegations were made in the defamation case against Minister Jayakumar Gore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरोपीला दिलेली १ कोटींची कॅश आली कुठून? गोरे प्रकरणातल्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचा सवाल

मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या प्रकरणात आरोप झाल्यावर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं ...

जयकुमार गोरेंच्या बदनामीत सुप्रिया सुळे, रोहित पवारही; पुरावे आहेत, चौकशी करू-  मुख्यमंत्री - Marathi News | Supriya Sule Rohit Pawar also involved in defaming Jayakumar Gore we have evidence and we will investigate said CM Devenra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयकुमार गोरेंच्या बदनामीत सुप्रिया सुळे, रोहित पवारही; पुरावे आहेत, चौकशी करू-  मुख्यमंत्री

हक्कभंग समिती ही दात नसलेला वाघ- देवेंद्र फडणवीस ...