लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'शरद पवार अन् उद्धव ठाकरेंचा आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा' - Marathi News | 'Sharad Pawar and Uddhav Thackeray's participation in the movement is pure hypocrisy', devenda fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शरद पवार अन् उद्धव ठाकरेंचा आंदोलनातील सहभाग म्हणजे निव्वळ ढोंगीपणा'

मुंबईतील आझाद मैदानात येत्या 25 जानेवारी रोजी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात शरद पवार हेही सहभागी होणार आहेत. ...

"बाळासाहेब ठाकरेंचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा" - Marathi News | Shiv Sena chief Balasaheb Thackeray should not be named in places where there will be disputes- Former CM Devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"बाळासाहेब ठाकरेंचे नाव कशा कशाला व किती ठिकाणी द्यायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा"

शिवसेनाप्रमुखांच्या नावास विरोध नाही, पण विवाद होईल, अशा ठिकाणी ते देऊ नये, असे मला वाटते, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ...

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे सरकारने वीजबिल वसुली सुरु केली- फडणवीस - Marathi News | After the defeat in the Gram Panchayat elections, the Thackeray government started collecting electricity bills Said former minister devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ठाकरे सरकारने वीजबिल वसुली सुरु केली- फडणवीस

महावितरणाच्या या धोरणावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.  ...

Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा - Marathi News | Gram Panchayat Election Results: We are 'Number One'; BJP claims to have won 5,781 gram panchayats | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Gram Panchayat Election Results: आम्हीच 'नंबर वन'; ५,७८१ ग्रामपंचायती जिंकल्याचा भाजपाचा दावा

भाजपाने राज्यातील १४ हजार २०२ ग्रामपंचायतीपैकी ५ हजार ७८१ ग्रामंपचायतीवर झेंडा फडकवला असल्याचं सांगितले आहे ...

उल्हासनगरातील कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर? भाजपा शिष्टमंडळाचे विरोधी पक्षनेत्यांना साकडे  - Marathi News | Law and order in Ulhasnagar? BJP delegation to the Leader of the Opposition | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :उल्हासनगरातील कायदा व सुव्यवस्था ऐरणीवर? भाजपा शिष्टमंडळाचे विरोधी पक्षनेत्यांना साकडे 

Ulhasnagar : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शहर कोअर कार्यकारिणीची बैठक पक्षाच्या कार्यालयात बोलाविली होती.  ...

देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत होणार वाढ?; ठाकरे सरकारकडून चार सदस्यांची समिती स्थापन - Marathi News | The state government has constituted a four-member committee to openly investigate the Jalayukta Shivar Abhiyan. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत होणार वाढ?; ठाकरे सरकारकडून चार सदस्यांची समिती स्थापन

जलयुक्त शिवार अभियानाची खुली चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चार सदस्यांची समिती गठित केली आहे. ...

“...पण त्यांचा अंत वाईट असतो; जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत” - Marathi News | Nilesh Rane Criticized NCP Sharad Pawar over BJP Devendra Fadanavis on Government formation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...पण त्यांचा अंत वाईट असतो; जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाहीत”

महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन वर्ष झाला आहे, मग या घडामोडीत महत्त्वाची भूमिका बजावणारे देवेद्र फडणवीस यांनी केलेला गौप्यस्फोट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. ...

सरकारचं स्टेअरिंग नेमकं कुणाच्या हाती?; ठाकरेंनी एका सूचक विधानातून मारले अनेक पक्षी - Marathi News | i have maha vikas aghadi governments steering says cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सरकारचं स्टेअरिंग नेमकं कुणाच्या हाती?; ठाकरेंनी एका सूचक विधानातून मारले अनेक पक्षी

सध्या कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित चालवतोय; मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य ...