लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार 'एनएमसी'ची मान्यता - Marathi News | Pune Municipal Medical College to get NMC approval: Union Health Minister Harshvardhan's assurance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार 'एनएमसी'ची मान्यता

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे आश्वासन  ...

महाआघाडी सरकारचा कारभार फसवाफसवीचे । Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi Government - Marathi News | The administration of the Grand Alliance government is fraudulent. Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi Government | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाआघाडी सरकारचा कारभार फसवाफसवीचे । Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi Government

...

मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नाही; काही पक्षांची जाणीवपूर्वक ढोंगबाजी: देवेंद्र फडणवीस - Marathi News | morcha in Mumbai is not farmers protesr says Devendra Fadnavis | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मुंबईतील मोर्चा शेतकऱ्यांचा नाही; काही पक्षांची जाणीवपूर्वक ढोंगबाजी: देवेंद्र फडणवीस

भंडाऱ्यातील रुग्णालयातील दुर्घटनेत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचा निषेध व्यक्त करत भाजपच्या वतीने आज भंडाऱ्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ...

पक्षीय उंबरठे ओलांडून दिग्गज नेते एकत्र, याचा मोठा आनंद; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार - Marathi News | Gathering veteran leaders across party thresholds, great joy; Thank you CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पक्षीय उंबरठे ओलांडून दिग्गज नेते एकत्र, याचा मोठा आनंद; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

शिवसेनाप्रमुखांच्या पुतळ्याचे लाेकार्पण ...

छे छे छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही; बाळासाहेबांच्याच व्हिडीओद्वारे देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा - Marathi News | Hey hey hey, don’t conflict for a chair; Devendra Fadnavis tweaks Shiv Sena through Balasaheb's video | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :छे छे छे, खुर्चीसाठी भांडायचं नाही; बाळासाहेबांच्याच व्हिडीओद्वारे देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला चिमटा

Devendra Fadnavis News : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या गाजलेल्या भाषणांमधील काही विधानांचा समावेश करून शिवसेनेला चिमटा काढला आहे. ...

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं सूचक विधान - Marathi News | bjp leader prasad lad met mns leader raj thackeray after that spoke on upcoming bmc elections confident about bjp mayor | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार; राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचं सूचक विधान

शिवसेनेची परंपरागत सत्ता आम्ही काढून घेऊ, प्रसाद लाड यांचं वक्तव्य ...

"राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; बाळासाहेबांवर देवेंद्र फडणवीसांचा खास लेख... - Marathi News | Devendra fadnavis about Balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादाचा निर्मळ झरा!; बाळासाहेबांवर देवेंद्र फडणवीसांचा खास लेख...

बाळासाहेब ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख नाहीत, तर महाराष्ट्राचे सामाजिक आणि सांस्कृतिक वैभवसुद्धा. राजकारणातील अनेक टप्पे त्यांनी पाहिले, पण, त्यांनी कधीही तत्त्वांशी तडजोड केल्याचे या महाराष्ट्राने पाहिले नाही. ...

Video: अण्णा, उपोषण थांबवा! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घातली अण्णा हजारेंना गळ - Marathi News | BJP Devendra Fadnavis Meet Anna Hazare over agitation against central government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video: अण्णा, उपोषण थांबवा! विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी घातली अण्णा हजारेंना गळ

पंतप्रधानांना पत्र पाठवली तरी उत्तर मिळत नाही यावर अण्णा नाराज आहेत असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता. ...