Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Devendra Fadnavis: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भाजपचे जिल्ह्यातील खासदार, आमदार व माजी आमदारांनी मंगळवारी सकाळी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे निवासस्थानी भेट घेतली. ...
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीकडे राजकीय हेतूनं पाहू नका, अशा भेटी होत असतात या भेटीत पवारांनी फडणवीसांना राज्यात भाजपचं सरकार येणार नाही, असंच सांगितलं असेल असा टोला शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ...
Maratha Reservation Mahavikas Aghadi : मराठा समाजाला ३ हजार कोटींचं पॅकेज देण्याची राणे यांची मागणी. सरकार स्थिर नाही, ते केव्हाही पडेल, आज रात्री झोपले की सकाळी सरकार पडले अशी परिस्थिती असल्याचं म्हणत राणे यांची टीका. ...
संभाजीराजे छत्रपती सध्या आरक्षणासाठी राज्यभरातील वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामध्ये काहीही गैर नाही, ते मलादेखील भेटले होते. या प्रश्नावर सर्वच पक्षांनी एकत्र यायला हवं, अशी त्यांची भूमिका आहे, आमची त्यास तयारी आहे. ...