Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
भाजपाच्या वतीने विधानभवन परिसरात अभिरूप विधानसभेचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ सदस्य कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या अभिरूप विधानसभेचे कामकाज जवळजवळ पाच तास चालले. ...
केंद्रीय एजन्सींकडून राज्यातील नेत्यांचे फोन टॅपिंग केले जात असल्याचा संशय व्यक्त करून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या प्रकरणी केंद्राकडून राज्याने माहिती घ्यावी अशी मागणी केली. त्यावर, केंद्राकडून तशी माहिती घेण्याचा प्रयत्न करू असे गृहमंत्री वळस ...
भाजपाच्या 12 आमदारांवर कारवाई केल्यानंतर विरोधी पक्षनेत्यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे म्हटले. यावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून भाजपावर निशाणा साधला आहे. ...
पायऱ्यांसमोर चालू असलेले विरोधकांचे अधिवेशन बंद पाडल्यानंतर विरोधकांनी आपला मोर्चा माध्यमांसाठी केलेल्या जागेकडे वळवला. दिवसभर तेथेच विरोधकांनी ठाण मांडले. ...
Vidhan Sabha Adhiveshan Live Update: सगळं काम केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला काय भजी-वडे तळायला बसवलंय, असा बोचरा सवाल फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारला विचारला. ...
Vidhan Sabha Adhiveshan: नाना पटोले हुशार आहेत. मेरा प्रेमपत्र पढकर तुम नाराज ना हो ना असे म्हणत फडणवीस म्हणाले की, एकीकडे ऊर्जामंत्र्यांवर वार आणि दुसरीकडे खनिकर्म म्हणजे देसाईंवर वार केला. परंतू, तो दगडच इतका हळू मारला की तो त्यांच्याच अंगावर पडल्य ...