लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Devendra Fadanvis: किती काळ विरोधी पक्षात बसणार?; देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले...  - Marathi News | Devendra Fadanvis: How long will you stay in the Opposition ?; Devendra Fadnavis said We will sit in the opposition as long as we are allowed to sit in the opposition | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Devendra Fadanvis: किती काळ विरोधी पक्षात बसणार?; देवेंद्र फडणवीस हसत हसत म्हणाले... 

Devendra Fadanvis News: राज्यातील ठाकरे सरकार स्थिर आहे. त्यामुळे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस हे अजून किती काळ विरोधी पक्षात बसणार हा सवाल विचारला जात आहे. ...

इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला, केंद्रातही अन् राज्यातही; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना प्रतिटोला - Marathi News | The problem of engine to Congress in the Center with state; Devendra Fadnavis counter attack on Nana Patole's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंजिनचा प्रॉब्लेम काँग्रेसला, केंद्रातही अन् राज्यातही; देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना प्रतिटोला

मोदी सरकारने मंत्री बदलले,पण डबे बदलून उपयोग नाही तर इंजिनमध्ये बिघाड झाला आहे, ते बदलायला हवं अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. ...

महायुद्ध LIVE - 'स्वबळा'ची खुमखुमी का? with Ashish Jadhao | Maharashtra News - Marathi News | World War LIVE - Why 'Swabala'? with Ashish Jadhao | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE - 'स्वबळा'ची खुमखुमी का? with Ashish Jadhao | Maharashtra News

...

'ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे प्रीतम मुंडेंना मंत्रिपद दिलं नसावं...' - Marathi News | Pritam Munde did not get ministerial post due to OBC census demand, days sachin kharat | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'ओबीसी जनगणनेच्या मागणीमुळे प्रीतम मुंडेंना मंत्रिपद दिलं नसावं...'

Sachin Kharat on Pritam Munde and cabinet expansion: आता ओबीसी समाजासाठी निर्णय घ्या, सचिन खरात यांची मागणी ...

देवेंद्र फडणवीसांच्या एका पत्रानं राष्ट्रवादीच्या नेत्याची हकालपट्टी; कोण आहे राजकुमार ढाकणे? - Marathi News | Rajkumar Dhakane removed from police complaints authority After Devendra Fadnavis Letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांच्या एका पत्रानं राष्ट्रवादीच्या नेत्याची हकालपट्टी; कोण आहे राजकुमार ढाकणे?

राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणावरून राजकुमार ढाकणे यांची हकालपट्टी केली आहे. गृहविभागाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. ...

मुंडे भगिनींच्या मौनामागे नाराजीच असल्याची चर्चा, समर्थकांकडून समाज माध्यमावर संताप - Marathi News | Discussion that Munde sisters is displeased, supporters expressed Anger on social media | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे भगिनींच्या मौनामागे नाराजीच असल्याची चर्चा, समर्थकांकडून समाज माध्यमावर संताप

गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे यांनी ओबीसी नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली. ‘जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री’ असे वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी नाराजी दाखविली होती. ...

प्रीतम मुंडेंवर काय म्हणाले फडणवीस? Devendra Fadnavis On Pritam Munde | PM Modi Cabinet Reshuffle - Marathi News | What did Fadnavis say about Pritam Munde? Devendra Fadnavis On Pritam Munde | PM Modi Cabinet Reshuffle | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रीतम मुंडेंवर काय म्हणाले फडणवीस? Devendra Fadnavis On Pritam Munde | PM Modi Cabinet Reshuffle

...

Cabinet Reshuffle: डॉ. भारती पवार मंत्री होताच, प्रीतम मुंडे-रक्षा खडसेंचा लोकसभेत हसतानाचा व्हिडीओ चर्चेत - Marathi News | Bharti Pawar became a minister bjp Pritam Munde Raksha Khadse video in Lok Sabha got viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle: डॉ. भारती पवार मंत्री होताच, प्रीतम मुंडे-रक्षा खडसेंचा लोकसभेत हसतानाचा व्हिडीओ चर्चेत

Dr. Bharati Pawar : बुधवारी महाराष्ट्रातील नव्या शिलेदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. भारती पवार यांनाही देण्यात आलं राज्यमंत्रीपद. ...