लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार? - Marathi News | Pankaja Munde called an emergency meeting of supporters in mumbai | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंकजा मुंडेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक,समजुत काढणार की वेगळा निर्णय घेणार?

Pankaja Munde call important meeting in Mumbai: पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मुंबईत पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे ...

पक्षवाढीसाठी ‘नवीन सिलॅबस’ बनवण्यासाठी समिती - Marathi News | Committee to formulate new syllabus for party growth devendra fadnavis chandrakant patil | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पक्षवाढीसाठी ‘नवीन सिलॅबस’ बनवण्यासाठी समिती

भाजपच्या न झालेल्या चिंतन बैठकीचा वृत्तांत. ...

...म्हणून महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण - Marathi News | ... So, Mahavikas Aghadi does not hold elections for the post of Assembly Speaker, Devendra Fadnavis stated the exact reason | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...म्हणून महाविकास आघाडी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेत नाही, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नेमकं कारण

Devendra Fadnavis News: देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

"राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं", त्या व्हिडिओवरून फडणवीसांचा काँग्रेसला खोचक टोला - Marathi News | Even the bulls should not like Rahul Gandhi being called the national leader, Fadnavis slammed the Congress | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राहुल गांधींना राष्ट्रीय नेता म्हटलेलं बैलांनाही आवडलेलं नसावं", त्या व्हिडिओवरून फडणवीसांचा काँग्रेसला खोचक टोला

Devendra Fadnavis News: मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह अनेक नेते दरवाढी विरोधात आंदोलन करत असताना बैलगाडी मोडून सर्व नेते खाली पडल्याचा प्रकार आज घडला होता. ...

'अमजद खान नावानं टॅप होत होता नाना पटोलेंचा फोन', अजित पवार म्हणाले आरोपात आहे दम...! - Marathi News | NCP leader and dy CM Ajit Pawar says fact in Nana Patole's complaint about phone tapping | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अमजद खान नावानं टॅप होत होता नाना पटोलेंचा फोन', अजित पवार म्हणाले आरोपात आहे दम...!

2016-17 मध्ये आपण भाजप खासदार असताना आपला फोन टॅप केला जात होता, असे नाना पटोले यांनी म्हटले होते... ...

"खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवय"; रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल  - Marathi News | NCP Rohit Pawar Slams BJP Devendra Fadnavis Over his statement on petrol price hike | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवय"; रोहित पवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल 

NCP Rohit Pawar Slams BJP Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

फडणवीस सरकारमधील फोन टॅपिंगची चौकशी, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती देणार अहवाल - Marathi News | An inquiry into the phone tapping in the Fadnavis government will be reported by a committee headed by the Director General of Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस सरकारमधील फोन टॅपिंगची चौकशी, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती देणार अहवाल

विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०१६-१७ या काळात ते खासदार असताना राज्यात त्यांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. ...

टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपला मान्य नाही, ‘मी’पणा पक्षाच्या संस्कृतीत नाही; पंकजा मुंडेंचं वक्तव्य - Marathi News | Team Narendra, Team Devendra are not acceptable to BJP says Pankaja Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टीम नरेंद्र, टीम देवेंद्र भाजपला मान्य नाही, ‘मी’पणा पक्षाच्या संस्कृतीत नाही; पंकजा मुंडेंचं वक्तव्य

महाराष्ट्रात जे टीम देवेंद्रमध्ये आहेत तेच केंद्रात टीम नरेंद्रमध्ये गेले या चर्चेकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, टीम देवेंद्रमध्ये कोणकोण आहे हे मला माहिती नाही, पण भाजपमध्ये अशी काही टीम मान्य नाही... ...