लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“...तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत येतील”; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गौप्यस्फोट - Marathi News | Congress state president Nana Patole Target BJP Devendra Fadnavis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अडचणीत येतील”; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गौप्यस्फोट

देवेंद्र फडणवीस(BJP Devendra Fadnavis) यांनी भाजपातील अनेक बहुजन नेत्यांचे खच्चीकरण केले हे सर्वांनाच माहिती आहे असा आरोप नाना पटोलेंनी केला. ...

Pankaja Munde: मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा - Marathi News | pankaja munde worli office supporters meeting, case filed against 42 with three organizers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pankaja Munde: मुंबईत गर्दी जमवल्याप्रकरणी तीन आयोजकांसह 42 जणांवर गुन्हा

Pankaja munde supporter meeting in mumbai: वरळीत पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीत शेकडोच्या संख्येने पदाधिकारी-कार्यकर्ते जमले होते. ...

OBC Reservation: “जनगणनेत ८ कोटी चुका नाहीत, फडणवीस दिशाभूल करतायत”; चव्हाणांनी केली पोलखोल - Marathi News | congress prithviraj chavan criticises bjp devendra fadnavis on obc reservation data | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :OBC Reservation: “जनगणनेत ८ कोटी चुका नाहीत, फडणवीस दिशाभूल करतायत”; चव्हाणांनी केली पोलखोल

OBC Reservation: जनगणनेत ८ कोटी चुका असल्याचा दावा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. ...

....जेव्हा पंकजांना विचारला फडणवीसांवरून थेट प्रश्न | Pankaja Munde | Devendra Fadnavis |Maharashtra - Marathi News | .... When Pankaj was asked a direct question from Fadnavis | Pankaja Munde | Devendra Fadnavis | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :....जेव्हा पंकजांना विचारला फडणवीसांवरून थेट प्रश्न | Pankaja Munde | Devendra Fadnavis |Maharashtra

...

झोटिंग समिती फास होता, एकनाथ खडसेंना केवळ त्रास होता; नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका - Marathi News | congress nana patole criticised devendra fadnavis over zoting committee for eknath khadse | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :झोटिंग समिती फास होता, एकनाथ खडसेंना केवळ त्रास होता; नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका

झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

“...याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय?”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं पहिल्यांदाच जाहीर 'आभार' पत्र - Marathi News | Cabinet Reshuffle: Union Minister Narayan Rane has written letter thanking for their good wishes | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल काय?”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं पहिल्यांदाच जाहीर 'आभार' पत्र

Narayan Rane: तुमच्या सदोदित प्रोत्साहनामुळेच मी येथवर पोहचू शकलो. असे मी मानतो ...

Eknath Khadse: एकनाथ खडसेंवरील झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब; अजित पवारांना मिळाले 'उत्तर' - Marathi News | Zoting comitee report on Eknath Khadse's Bhosari land Scam missing from Mantralay | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Eknath Khadse: एकनाथ खडसेंवरील झोटिंग समितीचा अहवाल मंत्रालयातून गायब; अजित पवारांना मिळाले 'उत्तर'

Eknath Khadse Report missing: एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईडीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या जावयाला अटक करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात खडसे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले आहेत. ...

नाना पटोलेंवर मुख्यमंत्री पाळत ठेवतात, फडणवीसांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Chief Minister keeps an eye on Nana Patole, devendra Fadnavis says Raj 'cause' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पटोलेंवर मुख्यमंत्री पाळत ठेवतात, फडणवीसांनी सांगितलं राज'कारण'

नाना पटोले यांनी महाविकास आघाडी सरकारमधील दोन्ही सहकारी पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे. मी स्वबळाचा नारा दिल्याने सहकारी पक्षांच्या पायाखलची वाळू सरकली आहे, असे म्हणत माझ्यावर पाळत ठेवण्यात येत असल्याचा आरोप पटोले यांनी केला होता. ...