Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
Devendra Fadnavis's convoy car Accident: गेल्या तीन महिन्यांतील फडणवीसांच्या ताफ्यातील गाडीला झालेला हा दुसरा अपघात आहे. 8 जुलैला मुंबई-नागपूर महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली होती. ...
Farmers complained that the insurance company demanded money : शेतकऱ्यांनी पंचनामे करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीवाले ५०० रुपये मागत असल्याची व्यथा मांडली. ...
Yawatmal News शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेता राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. ...
“नाना पटोले काहीही बोलत राहतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देता येणार नाही. पटोले हे असे व्यक्ती आहेत की ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या बाबतीतदेखील बोलू शकतात”, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...