लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
NEWS & VIEWS LIVE - भाजपचं आयारामांवरच प्रेम का? Eknath Khadse | Devendra Fadnavis | Subhash Sabane - Marathi News | NEWS & VIEWS LIVE - Why does BJP love Ayaram? Eknath Khadse | Devendra Fadnavis | Subhash Sabane | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :NEWS & VIEWS LIVE - भाजपचं आयारामांवरच प्रेम का? Eknath Khadse | Devendra Fadnavis | Subhash Sabane

NEWS & VIEWS LIVE - भाजपचं आयारामांवरच प्रेम का? Eknath Khadse | Devendra Fadnavis | Subhash Sabane Maharashtra BJP ...

विमा कंपन्या फोडणारे आता गप्प का? सेनेचा नामोल्लेख टाळत देवेंद्र फडणवीसांचा निशाणा - Marathi News | Why are insurance company attacker silent now? Devendra Fadnavis's target avoiding naming the army | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :विमा कंपन्या फोडणारे आता गप्प का? सेनेचा नामोल्लेख टाळत देवेंद्र फडणवीसांचा निशाणा

विरोधी पक्षनेते फडणवीस, प्रवीण दरेकर हे सोमवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. ...

शेतकऱ्यांना लुटणारा Insurance Agent कॅमेऱ्यात कैद |Viral Video |Devendra Fadnavis | Maharashtra News - Marathi News | Insurance Agent Capturing Camera | Viral Video | Devendra Fadnavis | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना लुटणारा Insurance Agent कॅमेऱ्यात कैद |Viral Video |Devendra Fadnavis | Maharashtra News

पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांकडून एक विमा एजंट पैसे मागतोय, असा व्हिडिओ व्हायरस झालाय. बीडच्या वडवणीतला हा व्हिडिओ असल्याचं समजतंय. जेवढे पैसे काढता येतात तेवढे काढा असं हा एजंट व्हिडिओत सांगताना दिसतोय. पाहुयात काय सांगतोय हा विमा एजंट- ...

Eknath Khadse : गुगलवर टाका, टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण?, खडसेंची कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | Eknath Khadse : Put it on Google, who is Watermelon of Maharashtra ?, Eknath Khadse advises activists on critics devendra fadanvis | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Eknath Khadse : गुगलवर टाका, टरबूज ऑफ महाराष्ट्र कोण?, खडसेंची कार्यकर्त्यांना सूचना

Eknath Khadse : एकनाथ खडसेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा नेत्यांवरही प्रहार केला. तसेच, माझ्या मुलीचा पराभव करणारा गद्दार कोण हे मला राष्ट्रवादीत आल्यानंतर समजलं, असेही खडसेंनी म्हटलं. ...

Deglur-Biloli Bypoll: भाजपच्या खेळीमुळे शिवसेनेत अस्वस्थता? राऊत म्हणतात, रडणाऱ्या पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही! - Marathi News | shiv sena sanjay raut criticised subhash sabne about bjp entry on deglur biloli assembly bypoll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या खेळीमुळे शिवसेनेत अस्वस्थता? राऊत म्हणतात, रडणाऱ्या पळपुट्यांना शिवसेनेत स्थान नाही!

Deglur-Biloli Bypoll: माजी आमदार सुभाष साबणे (Subhash Sabane) यांचा भाजपमधील प्रवेश शिवसेनेला धक्का असल्याचे मानले जात आहे. ...

'संजय राऊत कागदावरचे नेते, ऑफिसच्या एसीत बसून मोठे झाले', देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका - Marathi News | devendra fadnavis reply sanjay raut says he is leader on paper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत कागदावरचे नेते, ऑफिसच्या एसीत बसून मोठे झाले', देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका

Devendra Fadnavis: 'सामना'च्या अग्रलेखावर देवेंद्र फडणवीसांनी दिलं जशास तसं प्रत्युत्तर ...

Insurance Companyचे अधिकारी 500 रुपये मागतायंत, Devendra Fadnavis यांचा गंभीर आरोप | Maharashtra - Marathi News | Insurance company officials demand Rs 500, serious allegations by Devendra Fadnavis | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Insurance Companyचे अधिकारी 500 रुपये मागतायंत, Devendra Fadnavis यांचा गंभीर आरोप | Maharashtra

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्तिथीची पाहणी करत आहेत , यातच त्यांनी गंभीर आरोप करत इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी 500 रुपये मागतायंत, असं माध्यमांसमोर सांगितले आहे , पहा हि सविस्तर बातमी - ...

"पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का?" - Marathi News | shiv sena saamna editorial criticize devendra fadnavis over his Drought tour marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पूरग्रस्तांचे सांत्वन हा एक ‘मुखवटा’ होता आणि त्याआड दडलेले राजकारण हा ‘चेहरा’ होता का?"

शिवसेनेचा सवाल. फडणवीस यांनी लगेचच देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पक्षीय राजकारण साधलेच : शिवसेना ...