लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
"त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यातच जावं", संजय राऊतांचा फडणवीसांना टोला - Marathi News | His life should be spent in dreaming sanjay raut speak devendra fadnavis statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"त्यांचं आयुष्य स्वप्न बघण्यातच जावं", संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबईत एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी 'मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं'' असा विधान केलं होत. त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे. ...

'श्रीमान स्वप्नवीस'; देवेंद्र फडणवीसांना व्यंगचित्रातून क्लाईड क्रास्टो यांनी फटकारले - Marathi News | BJP Leader Devendra Fadnavis was criticism NCP Leader Clyde Krasto in a caricature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'श्रीमान स्वप्नवीस'; देवेंद्र फडणवीसांना व्यंगचित्रातून क्लाईड क्रास्टो यांनी फटकारले

क्लाईड क्रास्टो हे नेहमीच वेगवेगळ्या विषयावर भाजपवर आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून हल्लाबोल करत असतात. ...

फडणवीस दोन वर्षानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नरंजनातच मग्न; काँग्रेसची खोचक टीका - Marathi News | Devendra Fadnavis is still dreaming of becoming the Chief Minister even after two years - Atul Londhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस दोन वर्षानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नरंजनातच मग्न; काँग्रेसची खोचक टीका

Atul Londhe : जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास असून जनता भाजपाला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते, त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्विकारावे अशी कोपरखळीही अतुल लोंढे यांनी लगावली. ...

Devendra Fadanvis : आजही मीच मुख्यमंत्री, फडणवीसांच्या विधानावर पंकजांची 'मन की बात' - Marathi News | Devendra Fadanvis: Even today I am the Chief Minister, Pankaj's' Mann Ki Baat 'on Fadnavis' statement | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजही मीच मुख्यमंत्री, फडणवीसांच्या विधानावर पंकजांची 'मन की बात'

माझ्या पाठिशी भाजपचे सर्व नेते उभे आहेत. सर्वजण माझ्या पाठिशी असल्यामुळे मला एकही दिवस असं जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्रीच आहे. तुम्ही मला त्याची कमतरता जाणवू दिली नाही. ...

OBC reservation : 'ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं' - Marathi News | OBC reservation : 'The Chief Minister you removed from the caste gave reservation to the Maratha community', pankaja munde on obc reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही दररोज जात काढली, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं'

भाजपच्या ओबीसी जागर अभियानांतर्गत औरंगाबादमध्ये भाजपच्या ओबीसी मोर्चाकडून मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात बोलताना पंकजा यांनी मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिल्याचं सांगितलं. ...

Devendra Fadnavis: 'आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं', देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | Even today I feel like I am Chief Minister of state says Devendra Fadnavis in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :'आजही मीच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं', देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'मन की बात'

Devendra Fadnavis: मला आजही मीच राज्याचा मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं असं विधान राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ...

Maharashtra Bandh: “लखीमपूरमुळे शेतकरी भाजपपासून दूर होईल हे विरोधकांचे दिवास्वप्न”; फडणवीसांची टोला - Marathi News | bjp devendra fadnavis slams maha vikas aghadi thackeray govt over maharashtra bandh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लखीमपूरमुळे शेतकरी भाजपपासून दूर होईल हे विरोधकांचे दिवास्वप्न”; फडणवीसांची टोला

Maharashtra Bandh: देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

महाराष्ट्र बंदबाबत काय बोलले फडणवीस? Devendra Fadnavis Live | Maharashtra Bandh - Marathi News | What did Fadnavis say about Maharashtra Bandh? Devendra Fadnavis Live | Maharashtra Bandh | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बंदबाबत काय बोलले फडणवीस? Devendra Fadnavis Live | Maharashtra Bandh

महाराष्ट्र बंदबाबत काय बोलले फडणवीस? Devendra Fadnavis Live | Maharashtra Bandh ...