Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्याFOLLOW
Devendra fadnavis, Latest Marathi News
देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. Read More
देवेंद्र फडणवीस यांच्याच आशीर्वादानं राज्यात ड्रग्जचा धंदा चालत असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला. त्यावर दिवाळीआधी मलिक यांनी लवंगी लावली आहे. दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडेन, असा सूचक इशारा फडणवीसांनी दिला ...
मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता ...
Nawab Malik, Mumbai Drug Case: नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष Sharad Pawar यांच्याकडे सोपवणार असल्याचा इशारा Devendra Fadnavis यांनी दिला होता. त्याला आता नवाब मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्त ...
Devendra Fandavis News: Nawab Malik यांचं अंडरवर्ल्डशी असलेलं कनेक्शन उघड करणार असून, त्याचे पुरावे Sharad Pawar यांनाही देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ...
Nawab Malik Allegation on Uddhav Thackeray: मंत्री नवाब मलिक यांनी मागील सरकारच्या काळात नीरज गुंडे हा देवेंद्र फडणवीसांचा दूत म्हणून काम करायचा. बदल्यांपासून मंत्रालयीन कामांमध्येही नीरज गुंडेची महत्त्वाची भूमिका असायची असा आरोप केला. ...