लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
Jayant Patil: देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख; जयंत पाटलांची टीका - Marathi News | devendra fadnavis shows disrespect for kusumagraj said jayant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Jayant Patil: देवेंद्र फडणवीसांना कुसुमाग्रजांबद्दल अनादर, सतत सावरकरांचा उल्लेख; जयंत पाटलांची टीका

'देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सुशिक्षित आणि अतिशय समंजस नेतृत्वाने जर कुसुमाग्रज यांच्याबद्दल अशी भावना व्यक्त केली असेल तर हे फार मोठे दुर्दैव आहे...!' ...

“सावरकर प्रश्नी देवेंद्र फडणवीसांचे रडगाणे सुरुय, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही”; शिवसेनेचा टोला - Marathi News | vinayak raut replied devendra fadnavis over shiv sena veer savarkar criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सावरकर प्रश्नी देवेंद्र फडणवीसांचे रडगाणे सुरुय, त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही”; शिवसेनेचा टोला

पुन्हा एकदा वीर सावरकर यांचा मुद्दा उपस्थित झाला असून, भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. ...

सत्तेच्या अहंकारात ऐवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीच पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस - Marathi News | I have never seen such a mad ruler in the ego of power: Devendra Fadnavis | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सत्तेच्या अहंकारात ऐवढे मदमस्त राज्यकर्ते यापूर्वी कधीच पाहिले नाहीत : देवेंद्र फडणवीस

Devendra fadanvis: सरकारच्या संवेदना हरवल्या,जनता त्यांना कधीच माफ करणार नाही ...

Devendra Fadnavis: “भगव्याची शपथ घेणारे लोक आता...”; देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर बोचरी टीका - Marathi News | BJP Devendra Fadnavis harsh criticism on Shiv Sena over Hindutva | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“भगव्याची शपथ घेणारे लोक आता...”; देवेंद्र फडणवीसांची शिवसेनेवर बोचरी टीका

ते सावरकारांचा अपमान करतात त्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही असं फडणवीसांनी म्हटलं. ...

"भगव्याची शपथ घेणाऱ्यांना आता हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास लाज वाटते", फडणवीसांचे शिवसेनेवर टीकास्त्र - Marathi News | In pune devendra fadnavis criticized shiv sena | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"भगव्याची शपथ घेणाऱ्यांना आता हिंदुत्ववादी म्हणवून घेण्यास लाज वाटते", फडणवीसांचे शिवसेनेवर टीकास्त्र

भारतातच लस तयार करून 100 कोटी भारतीयांना ही लस नरेंद्र मोदींनी मोफत दिली ...

Devendra Fadnavis: मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चाललाय, तर महाराष्ट्र सरकार वसुली करण्यात दंग - Marathi News | While the country has moved forward under Modi's leadership, the Maharashtra government is stunned to recover | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: मोदींच्या नेतृत्वात देश पुढे चाललाय, तर महाराष्ट्र सरकार वसुली करण्यात दंग

देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात महापालिका निवडणूक, विरोधी पक्षांवर टीका, याबाबरोबरच मोदींचे कौतुक अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ...

Devendra Fadnavis: पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही - Marathi News | this election BJP and RPI will be win on pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: पुणे महापालिकेवर भाजपचा भगवा अन् आरपीआयचा निळा फडकल्याशिवाय राहणार नाही

अलीकडे भाजपचा भगवा असं स्पष्टपणे सांगावे लागते. कारण आमचा भगवा असं सांगणारे आजकाल भगव्यासोबत प्रतारणा करत असल्याचा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला आहे ...

Devendra Fadnavis : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथसंपदेच्या छपाई कामाला गती द्या! देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र - Marathi News | Accelerate the printing of Dr. Babasaheb Ambedkar's bibliography ! Devendra Fadnavis's letter to the Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथसंपदेच्या छपाई कामाला गती द्या!'

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आपल्यावरील शस्त्रक्रियेनंतर आपण घरी परतलात, हे ऐकून आनंद झाला. आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे आपले लक्ष वेधतो आहे. ...