लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
'हे सामान्य माणसांचं नाही तर दारू विकणाऱ्यांचे सरकार' - Marathi News | Devendra Fadnavis critisized mahavikas aghadi on obc reservation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'हे सामान्य माणसांचं नाही तर दारू विकणाऱ्यांचे सरकार'

सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. ...

“देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा”; पंकजा मुंडेंची भरसभेत स्तुतिसुमने - Marathi News | pankaja munde praised devendra fadnavis in beed rally | Latest beed News at Lokmat.com

बीड :“देवेंद्र फडणवीसांकडून संयम शिकण्यासारखा”; पंकजा मुंडेंची भरसभेत स्तुतिसुमने

ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर २६ जानेवारीपासून महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. ...

एकनाथ खडसे यांनी भाजपाला पुन्हा दिला धक्का; तब्बल २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | 21 corporators who are supporters of NCP leader Eknath Khadse have joined NCP | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसे यांनी भाजपाला पुन्हा दिला धक्का; तब्बल २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भुसावळ येथे शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा झाला. त्यात हा प्रवेश सोहळा झाला. ...

भाजपसोबत युतीचा निर्णय मीच घेणार, राज ठाकरेंकडून मनसैनिकांची कानउघडणी Raj Thackeray MNS-BJP Alliance - Marathi News | I will decide the alliance with BJP: Raj Thackeray MNS-BJP alliance | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपसोबत युतीचा निर्णय मीच घेणार, राज ठाकरेंकडून मनसैनिकांची कानउघडणी Raj Thackeray MNS-BJP Alliance

MNS-BJP Alliance in BMC election आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाण्यासाठी मनसेचे स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. स्थानिक नेत्यांनी हा आग्रह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोरही मांडला होता.. मात्र आता Raj Thackeray यांनी या स्थानिक नेत्यांची ...

बैलगाडा शर्यतीच्या नियमांवर नेते काय म्हणाले? Devendra Fadnavis | Bullock Cart Race - Marathi News | What did the leader say about the rules of bullock cart race? Devendra Fadnavis | Bullock Cart Race | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बैलगाडा शर्यतीच्या नियमांवर नेते काय म्हणाले? Devendra Fadnavis | Bullock Cart Race

Supreme Court Allows Maharashtra To Conduct Bullock Cart Races : सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. आता राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आलीय. या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडा मालकांना दिलासा मिळालाय ...

केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा ९८ टक्के निर्दोष : छगन भुजबळ - Marathi News | minister chhagan bhujbal criticize bjp over obc reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राकडे असलेला इम्पिरिकल डेटा ९८ टक्के निर्दोष : छगन भुजबळ

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर टीका केली आहे. केंद्राला डेटा द्यायचा नव्हता असा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...

पुन्हा हुर्र..! बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी - Marathi News | supreme court allows bullock cart racing in maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुन्हा हुर्र..! बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाची परवानगी

बैलगाडा शर्यतीला सर्वोच्च न्यायालयानं सशर्त परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

बैलगाडा शर्यतीला परवानगी; देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले आभार - Marathi News | Allowed bullock cart races; Leader of Opposition Devendra Fadnavis thanked the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बैलगाडा शर्यतीला परवानगी; देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मानले आभार

चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. मात्र, आता ही बंदी उठवण्यात आली आहे. ...