लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis News In Marathi | देवेंद्र फडणवीस मराठी बातम्या

Devendra fadnavis, Latest Marathi News

देवेंद्र गंगाधर फडणवीस Devendra Fadnavis हे भारतीय जनता पक्षातील नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आमदार आहेत. ३१ ऑक्टोबर २०१४ला वयाच्या ४४व्या वर्षी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.
Read More
“गेल्या २५ वर्षांत देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का गेले नाहीत?”; संजय राऊतांचा सवाल - Marathi News | sanjay raut criticized cm devendra fadnavis and demand that as like vitthal puja on ashadhi ekadashi nashik kalaram mandir also have been shaskiya puja on ram navami | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या २५ वर्षांत देवेंद्र फडणवीस काळाराम मंदिरात का गेले नाहीत?”; संजय राऊतांचा सवाल

Thackeray Group MP Sanjay Raut News: देवेंद्र फडणवीस तीर्थयात्रा फार करतात. पण काळाराम मंदिरात आल्याचे मला स्मरत नाही, त्यांच्या मनात या मंदिराविषयी काही अढी आहे का, अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे. ...

फडणवीसांबाबत सपकाळांचे वक्तव्य चुकीचे, तुलना करताना सारासार विचार गरजेचा-छगन भुजबळ - Marathi News | Sapkal's statement about Fadnavis is wrong, overall thinking is needed while comparing - Chhagan Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फडणवीसांबाबत सपकाळांचे वक्तव्य चुकीचे, तुलना करताना सारासार विचार गरजेचा-छगन भुजबळ

'देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला बोटही लावलेले नाही. ' ...

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांच्या राज्यकारभाराला औरंगजेबाची उपमा - Marathi News | Devendra Fadnavis' governance is like Aurangzeb's rule, says Harshvardhan Sapkal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची फडणवीसांच्या राज्यकारभाराला औरंगजेबाची उपमा

संविधान हाती घेत समानतेसाठी रामाला साकडे: ...

...असे नेतृत्व स्वतः मोठे होते; पण इतिहासात त्याची नोंद होत नाही : देवेंद्र फडणवीस - Marathi News | pune news Such leadership was great in itself; but it is not recorded in history: Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...असे नेतृत्व स्वतः मोठे होते; पण इतिहासात त्याची नोंद होत नाही : देवेंद्र फडणवीस

आपणच केवळ मोठे व्हावे, असे नेतृत्व स्वतः: मोठे होते; पण इतिहासात त्याची नोंद होत नाही ...

स्टार्टअप्सना व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी राज्य सरकार संधी देणार : देवेंद्र फडणवीस - Marathi News | pune news State government will provide opportunities to startups to make them commercially viable Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टार्टअप्सना व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य करण्यासाठी राज्य सरकार संधी देणार : देवेंद्र फडणवीस

पारंपरिक स्त्रोतातून वीज तयार केल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. ...

'...त्यांची चौकशी प्रशासकीय आका कशी करणार?', मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, अध्यक्ष पवारांवर गंभीर आरोप - Marathi News | Dinanath Mangeshkar Hospital Case: MNS leader demands CM Fadnavis to remove Radhakisan Pawar from the committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'...त्यांची चौकशी प्रशासकीय आका कशी करणार?', दीनानाथ रुग्णालय चौकशी प्रकरणी फडणवीसांना पत्र

Deenanath Mangeshkar Hospital case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेप्रकरणी सरकारने चौकशी समिती नेमली आहे. पण, समितीच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ...

"रेकॉर्डवर उपमुख्यमंत्री, पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच"; खासदार धैर्यशील मानेंचं विधान - Marathi News | "Deputy Chief Minister on record, but Chief Minister in the hearts of the people is Eknath Shinde"; Statement by MP Dhairyasheel Mane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...पण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच"; खासदार धैर्यशील मानेंचं विधान

Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर जिल्ह्यात आभार सभा झाली. या सभेत बोलताना खासदार धैर्यशील माने यांनी एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे म्हटले. ...

राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर - Marathi News | Why did Raj Thackeray withdraw the Marathi agitation Inside story behind the decision revealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी अचानक का मागे घेतले 'मराठी आंदोलन'? निर्णयामागील इनसाईड स्टोरी समोर

सरकारच्या वतीने आश्वासन मिळाल्यानंतर राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रक जारी करून आपल्या कार्यकर्त्यांना तूर्तास आंदोलन थांबवण्याचे आदेश दिले. ...